• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यातील व्यक्तीला पार्टटाईम जॉब महागात पडला; सायबर गुन्हेगारांकडून ४४ लाखांचा गंडा

पुण्यातील बाणेर परिसरात १५ ते २० जानेवारीदरम्यान हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका ४६ वर्षीय व्यक्तीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 7, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पार्टटाइम जॉबचे आमिष पुण्यातील व्यक्तीला महागात पडलं आहे. पार्टटाईम जॉब देण्याच्या बहाण्याने व्यक्तीची तब्बल ४४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून तरुणाला गंडा घालण्यात आला आहे. पार्टटाइम जॉबमध्ये ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला देण्याच्या आमिषातून या तरुणाची सुमारे ४४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात १५ ते २० जानेवारीदरम्यान हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका ४६ वर्षीय व्यक्तीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीला एका अनोळखी मोबाईलवरून व्हॉटसॲपवर मेसेज आला. आरोपींनी फिर्यादीला टेलिग्राम ॲपवर पार्टटाइम जॉबसाठी लिंक पाठवली आणि त्यात गुगल मॅपवरील हॉटेलला रिव्हिह्यू रेटिंगचे टास्क दिले. आरोपींनी फिर्यादीच्या खात्यात काही पैसे जमा केले आणि आणखी जास्त रकमेचे प्रलोभन दाखवले. टास्क पूर्ण करण्यासाठी फिर्यादीला वेळोवेळी बॅंक खात्यात ४३ लाख ८२ हजार रुपये भरण्यास सांगितले. परंतु कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्याच धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Previous Post

बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मुंबई विमानतळावर पाण्याच्या पंपातून गांजाची तस्करी प्रकरणी एकाला अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई विमानतळावर पाण्याच्या पंपातून गांजाची तस्करी प्रकरणी एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION