• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रत्नागिरी

कोकण रेल्वेच्या सुरक्षेचा विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून आढावा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 17, 2024
in रत्नागिरी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी : काेकण रेल्वेची सुरक्षा व उपाययाेजनेबाबत काेकण रेल्वे मार्गावर संयुक्तपणे माॅक ड्रिल घ्यावे, अशी सूचना काेकण परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी केली. पाेलिस अधीक्षक कार्यालयात आयाेजित केलेल्या आढावा बैठकीत त्यांनी काेकण रेल्वेच्या सुरक्षा आणि उपाययाेजनेबाबत माहिती घेतली.कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी १४ व १५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्याचा दाैरा केला. या दाैऱ्यात त्यांनी सर्व अभिलेख, सर्व प्रकारचे रजिस्टर, मुद्देमाल, शस्त्रागार, प्रलंबित अर्ज यांचा आढावा घेतला. तसेच पोलिस अंमलदार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दरबार भरविण्यात आला. यावेळी त्यांनी पोलिस अधिकारी व अंमलदार यांना कायदा व सुव्यवस्था, आगामी निवडणूक, पोलिस खात्याची शिस्त व गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले.

कोकण रेल्वेची सुरक्षा व उपाययोजना याबाबत घेतेल्या आढावा बैठकीला रेल्वेचे महानिरीक्षक अंजनीकुमार सिन्हा, मडगाव येथील आर. पी. एफ.चे प्रादेशक सुरक्षा आयुक्त फ्रान्सिस लोबो, रायगडचे पाेलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, सिंधुदुर्गचे पाेलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, रत्नागिरीच्या अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, अशोक धोत्रे (ए.एस.सी-आर.पी.एफ, रत्नागिरी), रेल्वे पोलिस निरीक्षक मधाळे, रेल्वे पोलिस निरीक्षक संतोष बर्वे, आरपीएफ चिपळूणचे पाटील, राजेश जोशी, जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई उपस्थित होते. या बैठकीला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या सर्व पोलिस स्थानकांचे प्रभारी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित हाेते. या बैठकीत आरपीएफ आणि पोलिसांची भूमिका व समन्वय, मानवनिर्मित आपत्ती ओळखणे, रेल्वे मालमत्तेचे नुकसान रोखणे, रेल्वे गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, रेल्वे क्रॉसिंगवर योग्य नजर ठेवणे, योग्य बळाचा वापर करून गस्त करणे यावर चर्चा करण्यात आली. काेकण रेल्वे मार्गावर पाेलिस आणि रेल्वे प्रशासन यांची संयुक्त माॅक ड्रिल घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. तसेच भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

Previous Post

आगार, प्रसाधनगृहे अस्वच्छ दिसल्यास तत्काळ कारवाई; राज्यभरातील एसटी आगारांची विशेष तपासणी मोहीम

Next Post

वाहनांची येरवडा, लोहगाव भागात तोडफोड; कोयते उगारून टोळक्याची दहशत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वाहनांची येरवडा, लोहगाव भागात तोडफोड; कोयते उगारून टोळक्याची दहशत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION