• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

आगार, प्रसाधनगृहे अस्वच्छ दिसल्यास तत्काळ कारवाई; राज्यभरातील एसटी आगारांची विशेष तपासणी मोहीम

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नुकतीच पाच हजार विद्युत बस दाखल झाल्या असून या बसचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मात्र, यावेळी शिंदे यांनी एसटी आगारांच्या स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 17, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नुकतीच पाच हजार विद्युत बस दाखल झाल्या असून या बसचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मात्र, यावेळी शिंदे यांनी एसटी आगारांच्या स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच तत्काळ राज्यातील एसटी आगार, बस स्थानकांची स्वच्छता करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर एसटी महामंडळाने संपूर्ण मार्च महिन्यात राज्यातील एसटी आगारातील प्रसाधनगृहांची स्वच्छता पाहण्यासाठी विशेष तपासणी मोहीम आखली आहे. या मोहिमेत कामचुकारपणा करणाऱ्या आगार व्यवस्थापकांवर कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी दिले आहेत. एसटी आगारांच्या स्वच्छतेसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवले जात आहे. त्यासाठी एमआयडीसीकडून ६०० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. त्यानुसार मागील आठ महिन्यांपासून काम सुरू आहे. परंतु ठाण्यामधील खोपट एसटी स्थानकातील असुविधांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारून समस्येचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या.

राज्यभरातील सुमारे ५४ लाख प्रवासी दररोज एसटीने प्रवास करतात. एसटी आगार, बस स्थानकांतील प्रसाधनगृहात स्वच्छता असावीत अशी अपेक्षा या प्रवाशांना असते. मात्र, प्रसाधनगृहे अस्वच्छ असल्याबद्दल प्रवासी वारंवार एसटी महामंडळाकडे तक्रारी करीत असतात. परिणामी, प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबत १ ते ३१ मार्चदरम्यान विशेष स्वच्छता तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. मध्यवर्ती कार्यालयातील अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता राज्यातील सर्व प्रसाधनगृहाना भेटी देणार आहेत. यावेळी प्रसाधनगृहे अस्वच्छ दिसल्यास संबंधित संस्थेवर दंडात्मक कारवाई करून त्या संस्थेचा ठेका रद्द करण्यात येणार आहे. तसेच त्यांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महामंडळातर्फे सुविधा उपलब्ध करण्यात येत असलेल्या प्रसाधनगृहात कोणतीही त्रुटी आढळल्यास आगार व्यवस्थापकावर शिस्त व अपील कार्यपध्दतीनुसार कारवाई करण्यात येईल, अशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी दिल्या आहेत.

Previous Post

क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची पुणे पोलीस दलात होणार स्थापना; गुन्हेगारांना चांगलाच चाप बसणार

Next Post

कोकण रेल्वेच्या सुरक्षेचा विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून आढावा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कोकण रेल्वेच्या सुरक्षेचा विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION