• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांच्या सायलेन्सरवर पुणे पोलिसांनी फिरवले बुलढोझर!

येरवड्यातील वाहतूक शाखेच्या मोकळ्या जागेत सायलेन्सरवर बुलडोझर चालवून नष्ट करण्यात आले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 10, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यासारखे आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत शहरातील वेगवेगळ्या भागांत कारवाई करून ५७१ बुलेटस्वारांविरुद्ध कारवाई केली असून, सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या सायलेन्सरवर बुलडोझर चालवून ते नष्ट करण्यात आले. सायलेन्सरमध्ये फेरफार केल्यानंतर (मॉडिफाय) फटाक्यासारखा आवाज येतो. रात्री-अपरात्री फटाक्यासारखे आवाज काढून फिरणाऱ्या बुलेटचालकांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी बुलेटचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. दोन दिवसांत ५७१ बुलेटस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले सायलेन्सर नष्ट करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.

सायलेन्सरमध्ये फेरफार केल्यानंतर फटाक्यासारखा आवाज निर्माण होतो. शाळा, महाविद्यालये, रुग्णालयाच्या परिसरात बुलेटचालक फटाक्यासारखे आवाज काढून फिरायचे. त्याचा त्रास सामान्यांना सहन करावा लागत होता. शहरातील सर्व भागांत बुलेटचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, हांडेवाडी, डेक्कन, भारती विद्यापीठ भागात हे प्रकार सर्वाधिक असल्याचे कारवाईत दिसून आले. कारवाई केलेल्या बुलेटचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. सायलेन्सरचा पुनर्वापर होऊ नये म्हणून ते नष्ट करण्यात आले. येरवड्यातील वाहतूक शाखेच्या मोकळ्या जागेत सायलेन्सरवर बुलडोझर चालवून नष्ट करण्यात आले, असे बोराटे यांनी सांगितले. सायलेन्सरमध्ये फेरफार करणे, तसेच वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी टसॲप क्रमांक (८०८७२४०४००) उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Previous Post

मुंबईत नऊ वर्षांमध्ये गोळीबाराच्या १६ घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू

Next Post

चोरी, घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरांना रबाळे पोलिसांनी केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

चोरी, घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरांना रबाळे पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION