• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पोलीस भरतीतून आलेले ९९६ पोलीस लवकरच रुजू होणार, शहरातील पोलीस ठाण्यांचे बळ वाढणार

पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांचे ९ महिन्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत हे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांत नियुक्त होणार आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 10, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांचे ९ महिन्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत हे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात नियुक्त होणार आहेत. यामुळे पोलीस ठाण्यांचे बळ वाढणार आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयााची स्थापना २०२० मध्ये झाली होती. ३ परिमंडळे असून १७ पोलीस ठाणे आहेत. याशिवाय ३ वाहतूक पोलीस विभाग तसेच गुन्हे शाखांच्या विविध शाखा आहेत. परंतु, या पोलीस ठाण्यांमध्ये अपुरे पोलीस बळ असल्याने काम करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. नवीन पोलिसांच्या नियुक्तीसाठी मागील वर्षी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. एकूण ९९६ पदांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. त्यासाठी ७४ हजार ४५८ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. हे ९ महिन्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता या सर्व पोलिसांची नियुक्ती विविध पोलीस ठाण्यात केली जाणार आहे. पोलीस भरतीमुळे गेल्या काही वर्षांपासून भेडसावत असणार्‍या अपुर्‍या मनुष्यबळाची अडचण दूर होणार आहे. साधारण प्रत्येक पोलीस ठाण्यात आवश्यकतेनुसार २५ ते ३० पोलीस कर्मचारी वाढणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली. पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, गुन्हे शाखा आदी ठिकाणी हे पोलीस नियुक्त केले जाणार आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्था, तपास आदी कामे अधिक चांगल्या प्रकारे करता येतील असेही त्यांनी सांगितले.

या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे पोलिसांवर मोठा ताण पडणार आहे. नवीन पोलिसांच्या नियुक्तीमुळे पोलीस ठाण्यांना दिलासा मिळाला आहे. आयुक्तालयातील विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून बोळींज पोलीस ठाणे प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु अपुरे मनुष्यबळ असल्याने हे पोलीस ठाणे तयार करता येत नव्हते. आता मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने या बोळींज पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा मार्गही मोकळा झाला आहे. “पोलीस भरतीमध्ये पात्र उमेदवारांचे ९ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत हे सर्व पोलीस विविध पोलीस ठाण्यात रुजू होणार आहेत”, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले.

 

Previous Post

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय; मुंबई पोलीस अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर अ‍ॅक्शन मोडवर

Next Post

पालिकेचे नागरिकांना आवाहन; ओल्या-सुक्या कचऱ्याचे घरीच वर्गीकरण करा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पालिकेचे नागरिकांना आवाहन; ओल्या-सुक्या कचऱ्याचे घरीच वर्गीकरण करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION