• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

लाचलुचपत पथकाने डोंबिवली पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ५० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

बेकायदा इमारतीला कर लावण्यासाठी मागितली होती लाच

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 7, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागातील कर विभागातील दोन कर्मचाऱ्यांना ५० हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. योगेश महाले आणि सूर्यभान कर्डक अशी लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कर्डक हे गेल्यावर्षी पालिकेतून कर विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. गरीबाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौकात पालिका क्रीडांगणाच्या आरक्षणावर वसंत हेरिटेज ही बेकायदा इमारत आहे. या इमारतीत १७२ सदनिका आहेत. या इमारतीला मालमत्ता कर लावण्यासाठी गेल्या वर्षी ह प्रभागातील कर विभागातील कर्मचारी सूर्यभान कर्डक यांनी तक्रारदाराकडून चार लाख रूपये उकळले होते. परंतु कर्डक यांनी मालमत्ता कर लावला नाही. त्यानंतर ते निवृत्त झाले. चार लाख रूपये घेतल्याने तक्रारदाराने कर्डक यांच्याकडे काम पूर्ण करण्यासाठी तगादा लावला. परंतु कर्डक तक्रारदाराला दाद देत नव्हता. यामध्ये योगेश महाले सहभागी होते. कर्डक रक्कम परत करत नाही, तसेच महाले हे देखील मालमत्ता कर लावून देत नसल्याने तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

पथकाने पडताळणी केली असता, पोलीस निरीक्षक विलास मते यांच्या पथकाने ह प्रभाग परिसरातील एका चहाच्या दुकानाजवळ सापळा रचून ५० हजार रूपयांची लाच घेताना कर्डक, महाले यांना ताब्यात घेतले. यापूर्वी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त गणेश बोराडे (निवृत्त) यांना देखील लाच घेताना अशाचप्रकारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.

Previous Post

२३५ झाडांवर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी कुऱ्हाड

Next Post

कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण अभ्याक्रमावर शासनाचा भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण अभ्याक्रमावर शासनाचा भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION