• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

खिचडी घोटाळाप्रकरणी संदीप राऊत रडारवर; संजय राऊत यांच्या भावाला ईडीचं समन्स

महापालिकेच्या खिचडी घोटाळ्यातील रकमांसंबंधी स्नेहा केटरर्स आणि डेकोरेटर्ससह कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात येत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 27, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : करोना काळातील खिचडी घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संदीप राऊत यांना समन्स बजावले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे संदीप राऊत बंधू आहेत. येत्या आठवड्यात ईडी कार्यालयात उपस्थित राहून त्यांना बाजू मांडावी लागणार आहे. खिचडी घोटाळ्यातील काही रक्कम संदीप यांच्या बँक खात्यात वळती करण्यात आली आहे, असा आरोप आहे. महापालिकेच्या खिचडी घोटाळ्यातील रकमांसंबंधी स्नेहा केटरर्स आणि डेकोरेटर्ससह कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात येत आहे. करोनाच्या सुरुवातीच्या काळात फोर्स वन मल्टिसर्व्हिसेस (एफओएमएम) सुरक्षा फर्मने सुनील कदम ऊर्फ बाला यांच्या मदतीने कंत्राट मिळवले. या कामासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंट आणि संजय माळी यांच्या स्नेहा केटरर्सने खिचडीची पाकिटे पुरवली.

मुंबई महापालिकेने फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला ८.६४ कोटी रुपयांचे बिल दिले. सह्याद्री रिफ्रेशमेंटने महापालिकेच्या बिलातील काही रक्कम संजय राऊत यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात वळती केली. यात संजय राऊत यांची मुलगी आणि त्यांचा भाऊ संदीप राऊत यांच्या बँक खात्यांचा समावेश आहे. खिचडी घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. करोना काळात खिचडी वाटपासाठी महापालिका आणि कंत्राटदार यांच्यात करार झाला. करानानुसार प्रत्येकी २५० ग्रॅम खिचडीचे पाकिटे देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १२५ ग्रॅम खिचडीचे वाटप करण्यात आले. खिचडी वाटपाचे कंत्राट मिळवण्यासाठी वरिष्ठ राजकीय नेत्यांशी संबंधीत असलेल्या कंत्राटदाराने आपले राजकीय वजन वापरून आपल्याच मर्जीतील संस्थेला कंत्राट दिले आणि घोटाळ्यातून मिळालेल्या बिलांच्या पैशांचे वाटप राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांना केले आहे, असा आरोप आहे.

Previous Post

 पोलीस आयुक्त यांच्याकडे मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मंत्री लोढा यांनी केली मागणी

Next Post

पुणे विमानतळावर दुबईहून सोन्याची तस्करी प्रकरणी दोघांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुणे विमानतळावर दुबईहून सोन्याची तस्करी प्रकरणी दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION