• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

उल्हासनगरातील कचरा उचलणाऱ्या ठेक्याची पोलखोल, संघटनेकडून कारवाईची मागणी

कामगार संघटनेने पुरावा दिल्यास आयुक्त्यांचे कारवाईचे संकेत

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 19, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

उल्हासनगर : शहरातील कचरा उचलणारी कंपनी अटीशर्तीचे उल्लंघन करीत असून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांना केली. तसेच पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, कामगार आयुक्त आदीना पत्र देऊन कामगारांचे प्रश्न सुटले नाहीतर, १ फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. उल्हासनगर महापालिकेने शून्य कचरा संकल्प करून शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क नावाच्या कंपनीला दिला. कचरा उचलण्यावर दिवसाला ८ लाख, महिन्याला २ कोटी ४० लाख तर वर्षाला ३० कोटी रुपये खर्च केला जातो. अशी माहिती लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी दिली. ठेक्याच्या अटीशर्तीनुसार कामगारांचे नियमित पगार काढले जात नसून त्यांना आरोग्य सुविधा दिल्या जात नाही. तसेच शासनानुसार कमीतकमी पगार दिला जात नाही. असा आरोप लढा संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी केला. तसेच शहरातून एकून २०० मेट्रिक टन कचरा निघत असतांना तो जास्त करण्यासाठी डंपर मधून माती व दगड आणून वजन ४०० मॅट्रिक टन केला जात असल्याचा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला. कामगारांवर असाच अन्याय होत असेलतर १ फेब्रुवारी पासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

लढा कामगार संघटनेने कोणार्क कंपनीवर कारवाई करण्यासह अन्य आरोप केले. मात्र सर्व आरोप आयुक्त अजीज शेख यांनी फेटाळले आहे. तर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी लढा कामगार संघटनेला पुरावा दिल्यास, कारवाईचे संकेत दिले. तसेच प्रभाग समिती क्रं-३ मध्ये साफसफाईचे खाजगीकरण केले असून साफसफाईचे कौतुक लेंगरेकर यांनीं केले. दुसरीकडे महापालिकेची शून्य कचरा संकल्पना यशस्वी झाली का? असा आरोप संदीप गायकवाड यांनी करून महापालिका अधिकाऱ्यांची पोलखोल केली. शहर कचरा मुक्त होत नसल्याने, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी लढा संघटनेने केली आहे. महापालिका हद्दीतील कचरा उचलण्याचा ठेका, महापालिका प्रभाग क्रं-३ मधील सफसफाईचे खाजगीकरण करून ठेका एकाच कंपनीला दिला. तसेच डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे सफाटीकरणावर वर्षाला अड्डीच कोटी खर्च केला।जातो. कचरा उचलणे, प्रभाग समिती क्रं-३ मधिल सफसफाईचा खाजगीकरण व डम्पिंगवरील कचऱ्याचे सफाटीकरण आदिवर एकून ४५ कोटी पेक्षा जास्त खर्च केला जातो. असा होतोय आरोप.

Previous Post

पुण्यातील धक्कादायक प्रकार; नामांकित शाळेच्या समोर पकडला १६ किलो गांजा, एकाला अटक तर एकजण फरार

Next Post

सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सुट्टी; शेअर बाजाराचं दार इतिहासात पहिल्यांदाच शनिवारी उघडणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सुट्टी; शेअर बाजाराचं दार इतिहासात पहिल्यांदाच शनिवारी उघडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION