• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

पाच दिवसांत १ लाख ३२ हजार प्रवाशांचा प्रवास; दिघा स्थानकाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

दिघा गाव स्थानक तयार झाल्यामुळे ठाणे आणि ऐरोली रेल्वे स्थानकात निर्माण होणारा प्रवाशांचा भार देखील काहीसा हलका झाला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 18, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली आणि ठाणे रेल्वे स्थानका दरम्यान तयार करण्यात आलेल्या दिघा गाव रेल्वे स्थानकातून पाच दिवसांत १ लाख ३२ हजार ८७१ प्रवाशांनी प्रवास केला.  प्रवाशांची संख्या ६३ हजाराहून अधिक होती. त्यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. तर पाच दिवसांत मध्य रेल्वेने या स्थानकातून ६ लाख ३८ हजार ५२० रुपयांचा महसूल मिळाला आहे. दिघा गाव स्थानक तयार झाल्यामुळे ठाणे आणि ऐरोली रेल्वे स्थानकात निर्माण होणारा प्रवाशांचा भार देखील काहीसा हलका झाला आहे.

नवी मुंबई शहरातील दिघा परिसर, ऐरोली, रबाळे आणि घनसोली भागात मोठ्याप्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये सुरू झाली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा, मुलुंड, भांडूप भागातून प्रवास करणारे लाखो प्रवासी ठाणे स्थानकातून ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईत जात असतात. तसेच नवी मुंबईमधील ऐरोली आणि दिघा या भागातही मोठ्याप्रमाणात नागरिकीकरण वाढले आहे. पूर्वी दिघा गाव स्थानक नसल्याने दिघा, विटावा, कळवा भागातील प्रवाशांना ऐरोली किंवा ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे ठाणे आणि ऐरोली स्थानकात प्रवाशांचा अतिरिक्त भार वाढत होता. या स्थानकातील भार हलका व्हावा तसेच नागरिकांचे हाल टाळता यावे यासाठी २०१६ मध्ये रेल्वे प्रशासनाने ठाणे आणि ऐरोली स्थानकादरम्यान दिघा गाव हे स्थानक तयार करण्याचा निर्णय घेतला होता. सुमारे आठ महिन्यांपूर्वी हे स्थानक तयार झाले होते. परंतु स्थानकाचे लोकार्पण लांबणीवर टाकले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी स्वाक्षरी मोहीम देखील हाती घेतली होती. त्यामुळे या स्थानकाच्या लोकार्पणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अखेर १२ जानेवारीला सायंकाळी या स्थानकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सायंकाळी पहिल्याच दिवशी या स्थानकातून ५८६ प्रवाशांनी प्रवास केला होता. तर, शनिवारी आणि रविवारी देखील स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक होती. मागील पाच दिवसांत १ लाख ३२ हजार ८७१ प्रवाशांनी प्रवास केला. मंगळवारी प्रवाशांची ६३ हजाराच्या घरात पोहोचली होती. दिवसेंदिवस स्थानकातील प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous Post

वन विभागात नोकरी लावतो सांगून कल्याण मधील शेतकऱ्याची फसवणूक

Next Post

सौरऊर्जा संच राज्यातील ३७ हजार अंगणवाड्यांमध्ये बसवणार!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सौरऊर्जा संच राज्यातील ३७ हजार अंगणवाड्यांमध्ये बसवणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION