• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

डीआरआय मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत सोन्याच्या तस्करीप्रकरणी चौघांना अटक; अडीच कोटींचे सोने जप्त

मुंबई विमातळावर सौदी अरेबिया येथून येणारे दाम्पत्य सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 17, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत अडीच कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी चौघांना अटक केली. आरोपींकडून चार किलो सोने जप्त करण्यात आले असून याप्रकरणामागे सराईत टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. इरफान शेख (४३), शबनम शेख (३८), मोहम्मद आरीफ (२६) व मोहम्मद अश्रफ (१९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुंबई विमातळावर सौदी अरेबिया येथून येणारे दाम्पत्य सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ग्रीन चॅनल येथे दोघांनाही थांबवले. त्यावेळी तपासणीत इरफान व शबनम यांनी अंतर्वस्त्रात पाकिटे लपवली होती. त्यात सोन्याची भूकटी सापडली. त्यानंतर डीआरआयने त्यांच्याकडील बॅग तपासली असता त्यात मिक्सर सापडले. त्याचे वजन जास्त वाटल्यामुळे त्याचीही तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात सोन्याची लगड सापडली. दोघांकडून मिळून ४००३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत दोन कोटी ५८ लाख ७९ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांना सौदी अरेबियातील जेद्दाह विमानतळावर एका व्यक्तीने सोने दिले होते. त्यांना ते मुंबई विमानतळावरील दोन व्यक्तींना द्यायचे होते. या माहितीनंतर डीआरआयने विमानतळावर शोध मोहीम राबवून आरिफ व अश्रफ या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर चौघांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. इरफान व शबनम दोघेही पती-पत्नी असून पैशांसाठी ते या तस्करीत सहभागी झाले होते. या तस्करीमागे मोठी टोळी असल्याचा संशय असून त्याबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Previous Post

दोघांना ट्रॉम्बेमधून आठ बंदुका आणि पंधरा काडतुसासह अटक

Next Post

पालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने नऊ जणांना ४० लाखांना गंडा; एकाला अटक, एकजण फरार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने नऊ जणांना ४० लाखांना गंडा; एकाला अटक, एकजण फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION