• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

२१ लाख रुपये डोंबिवलीत स्टेट बँकेच्या एटीएम मशिनमधून जळून खाक

एटीएम मशीनमधील विद्युत यंत्रणा गरम होऊन एटीएम मशीनसह त्यामधील २१ लाख ११ हजार रुपयांची रक्कम जळून खाक झाली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 15, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील साई बाबा चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. या मशीनमधील रोख रक्कम अज्ञात इसमाने एटीएम मशिन कटरच्या साहाय्याने फोडून काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्यानंतर चोरटा पळून गेला. दरम्यानच्या काळात एटीएम मशीनमधील विद्युत यंत्रणा गरम होऊन एटीएम मशीनसह त्यामधील २१ लाख ११ हजार रुपयांची रक्कम जळून खाक झाली. ही माहिती बँकेच्या नियंत्रण कक्षाला मिळताच तेथील कर्मचाऱ्यांनी एटीएमचे परिचालन करणाऱ्या इलेक्ट्रिक पेमेंट सर्व्हिसेस सिस्टिमला ही माहिती दिली. तेथील यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी तातडीने डोंबिवलीत येऊन एटीएम मशीनची पाहणी केली. तोपर्यंत एटीएममधील रोख रक्कम जळून खाक झाली होती आणि एटीएम मशीन जळले होते.

पोलिसांनी सांगितले, महात्मा फुले रस्त्यावर साई बाबा चौकात अर्जुन सोसायटीत स्टेट बँकेचे एटीएम मशीन आहे. चोरट्याने एटीएम मशीनमधील रोख रक्कम चोरण्याच्या उद्देशाने एटीएम खोलीत प्रवेश केला. धारदार कटरच्या साहाय्याने त्याने एटीएम मशीन फोडून रोख रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीनचे संरक्षक कवच कठीण असल्याने ते चोरट्याला तोडता आले नाही. त्याचे एक तासाचे प्रयत्न अयशस्वी झाले. मशीन तुटत नाही म्हणून चोरटा निघून गेला. मशीनची तोडफोड झाल्याने आतील विद्युत यंत्रणा गरम झाली. या अति उष्णतेने मशीनमधील रोख रक्कम संरक्षित पेटीसह एटीएम मशीनचा आतील भाग पूर्ण जळून खाक झाला. या प्रकरणी एटीएमचा मशीन परिचालन कर्मचारी राकेश पवार यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जी. बी. देवरे तपास करत आहेत.

Previous Post

१० कोटींच्या न्हावा शेवा बंदरावरून परदेशी सिगारेट जप्त; डीआरआयची कारवाई

Next Post

‘रस्ता सुरक्षा’ मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप आणावे – मंत्री दादाजी भुसे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘रस्ता सुरक्षा’ मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप आणावे – मंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

April 20, 2026
मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, घाटकोपरसह १० स्थानकांवर सुरू होणार वैद्यकीय केंद्रे!

मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, घाटकोपरसह १० स्थानकांवर सुरू होणार वैद्यकीय केंद्रे!

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (435)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (908)
  • पुणे जिल्हा (193)
  • महाराष्ट्र (1,207)
  • मुंबई (2,977)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

जुन्या वादातून आतेभावाकडून भावाची हत्या; मार्केट यार्ड पोलिसांकडून आरोपीला बेड्या

April 20, 2026
मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, घाटकोपरसह १० स्थानकांवर सुरू होणार वैद्यकीय केंद्रे!

मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, घाटकोपरसह १० स्थानकांवर सुरू होणार वैद्यकीय केंद्रे!

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION