• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सरकारी नोकरीचा शोध पडला महागात, ऑफर लेटर दाखवून तरुणांचा जिंकला विश्वास; अनेकजणांची लाखोंची फसवणूक

खासगी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्या तरी सरकारी नोकरीसाठी अनेकजण धडपड करत असतात. याचाच फायदा घेत अनेक जणांना आर्थिक गंडा घालण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 4, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : खासगी क्षेत्रात कितीही आकर्षक नोकऱ्या मिळत असल्या, तरी लठ्ठ पगाराच्या, अनेक सोयी-सुविधा देणाऱ्या कायमस्वरूपी सरकारी नोकरीचे आकर्षण सर्वसामान्य नागरिकांमध्ये अद्यापही कायम आहे. या नोकऱ्या मिळविण्यासाठी काहीही करण्याची अनेकांच्या तयारी असते. नागरिकांच्या या वृत्तीचा पुरेपूर गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. मालाड, गोरेगाव, माटुंगा, मुलुंड या भागात नोकरी देण्याच्या नावाखाली गंडा घालण्याचे प्रकार घडले असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मालाडमध्ये वास्तव्यास असलेली एक महिला तिच्या मुलासाठी नोकरीच्या शोधात होती. याचदरम्यान तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणीने अतुल राठोड नावाच्या एका तरुणाशी तिची ओळख करून दिली. अतुल याने अनेकांना पालिकेत नोकरीला लावल्याचे नियुक्तीपत्र त्यांनी दाखविले. ड वर्गातील नोकरीसाठी प्रत्येकी साडेसहा लाख रुपये खर्च येत असल्याचे त्याने सांगितले. यावर ही महिला तसेच त्यांच्या शेजारी राहणारा आणखी एक तरुण यासाठी पैसे देण्यास तयार झाले. दोघांनी दागिने गहाण ठेवून, क्रेडिट कार्डवर कर्ज घेऊन जवळपास बारा लाख रुपये अतुलला दिले. मात्र एका नियुक्ती पत्राव्यतिरिक्त त्यांना काहीच मिळाले नाही. उत्तरप्रदेश येथील तरुणाला विदेशात कायमस्वरूपी नोकरी असल्याचे सांगून मुंबईत गोरेगाव येथे बोलाविण्यात आले. ऑस्ट्रेलिया येथे जाण्याचा प्रवासखर्च, व्हिसा फी अशी वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून दोन लाख ७५ हजार रुपये घेण्यात आले. फेसबुकवर मैत्री झालेल्या विशाल मोहिते नावाच्या व्यक्तीने नोकरीसाठी फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या तरुणाने पोलिसांत तक्रार केली.

माटुंगा आणि मुलुंडमध्ये जेएनपीटीतील नोकरीचे प्रलोभन दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. परळ येथे राहणाऱ्या तरुणाने संगणक प्रशिक्षणाचा कोर्स पूर्ण केला होता. मात्र त्याला नोकरी लागत नव्हती. त्याचवेळी जनार्दन पाटकर नावाच्या व्यक्तीने त्याला जेएनपीटीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरी उपलब्ध असल्याचे सांगितले. यासाठी त्याच्या वडिलांकडून एक लाख दहा हजार रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात नोकरी काही दिली नाही. विलेपार्लेच्या मफतलाल पॉली टेक्निकल कॉलेजातून मॅकेनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेला तरुण नोकरीच्या शोधात होता. वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून त्याचा नोकरीसाठी शोध सुरू होता. राहुल रामटेके नावाच्या व्यक्तीने या तरुणाकडून न्हावा शेवा येथील जेएनपीटीमध्ये नोकरीसाठी नोंदणी फी, प्रोसेसिंग फी आणि इतर कारणे सांगून दोन लाख ७५ हजार रुपये घेतले. मात्र नोकरीसाठी तगादा लावल्यावर टाळाटाळ केली.

Previous Post

कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी वाहतुकीत बदल

Next Post

अमली पदार्थ पुरवठादारांची गय करणार नाही, रेव्ह पार्टी प्रकरणानंतर ठाणे पोलीस ॲक्शन मोडवर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अमली पदार्थ पुरवठादारांची गय करणार नाही, रेव्ह पार्टी प्रकरणानंतर ठाणे पोलीस ॲक्शन मोडवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION