• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मोक्काचे १३० आरोपी वर्षभरात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमधून अटकेत

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ या पूर्व प्रादेशिक विभागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपाययोजना करत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 1, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : मागील वर्षभरात विविध गुन्ह्यांमध्ये कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर पोलिसांनी १३० जणांना अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाने (मोक्का) कारवाई केली आहे. पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.  कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ या पूर्व प्रादेशिक विभागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावेळी गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. गुन्ह्यातील आरोपी पकडण्याचे प्रमाण अधिक आहे, असे पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शिंदे यांनी सांगितले. २०२२ मध्ये महिलांविषयी विनयभंग, बलात्कार, छेडछाड असे एकूण ११४५ गुन्हे दाखल होते. २०२३ मध्ये हे प्रमाण १२०२ झाले आहे. यावर्षी अशा प्रकरणातील ९६ टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. महिलांच्या तक्रारींना प्रथम प्राधान्य दिले जात आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

२०२३ मध्ये मंगळसूत्र, सोनसाखळी चोरी, विनयभंग, बलात्कार, घरफोडी, संघटित गुन्हेगारी असे एकूण पाच हजार ६५३ गुन्हे उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली परिसरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होते. २०२२ मध्ये हे प्रमाण पाच हजार ४७७ होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्ह्यांमध्ये १७६ नी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये गुन्हा उघडकीला आणण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२३ मध्ये संघटित गुन्हेगारीचे एकूण दोन हजार ३६३ गुन्हे दाखल होते. २०२२ मध्ये हे प्रमाण एक हजार ९०४ होते. यावर्षी या गुन्ह्यांमध्ये ४५९ नी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये दारूबंदीचे ५७५ गुन्हे दाखल होते. २०२२ मध्ये हे प्रमाण ५६९ एवढे आहे. शहरात जुगाराचे प्रमाण वाढत असल्याचे पोलीस तक्रारींवरून स्पष्ट झाले आहे. २०२३ मध्ये जुगारीचे ३२२, तर २०२२ मध्ये २१६ गुन्हे दाखल आहेत. हे अड्डे बंद करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत. २०२२ मध्ये पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटण्याच्या १३१ घटना घडल्या होत्या. चालूवर्षी हे प्रमाण ७६ आहे. या गुन्ह्यातील ७३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३८ लाख ३६ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. २०२३ मध्ये घरफोडीच्या ३४६ घटना घडल्या. यामधील १८७ गुन्हे उघडकीला आणले आहेत. २०२२ मध्ये ३५१ गुन्हे दाखल असून १८३ गुन्हे पोलिसांनी उघडकीला आणले आहेत. २०२३ मध्ये वाहन चोरीच्या ७२१ घटना घडल्या आहेत. यामधील २९९ गुन्हे उघडकीला आणले आहेत. २०२२ मध्ये वाहन चोरीच्या ८०५ घटना घडल्या आहेत. यामधील ३६६ गुन्हे उघडकीला आणले आहेत. २०२३ मध्ये २१ गुन्ह्यांतील आरोपींवर मोक्का कायद्याने कारवाई करून ४९ जणांना अटक करण्यात आली आहे. २०२२ मध्ये २२ गुन्ह्यांमध्ये ८१ आरोपी अटक करण्यात आले आहेत. वर्षभरात १३० आरोपी अटक केले आहेत, असे अपर पोलीस आयुक्त शिंदे यांनी सांगितले.

Previous Post

महावितरणच्या भरतीमध्ये वीजतंत्री, तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Next Post

विनाहेल्मेट ३५०० चालकांवर कारवाई; २८३ मद्यपी चालकांवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

विनाहेल्मेट ३५०० चालकांवर कारवाई; २८३ मद्यपी चालकांवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION