• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

२१ कोटींचे कोकेन ४८ तासांत विमानतळावरून जप्त; १२ कोटींच्या कोकेनसह मुंबई विमानतळावर परदेशी महिलेला अटक

नववर्षाच्या पूर्वसंध्येपूर्वी मुंबईत अंमलीपदार्थ विरोधी कारवायांना वेग आला असून महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे १२७३ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 22, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येपूर्वी मुंबईत अंमलीपदार्थ विरोधी कारवायांना वेग आला असून महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे १२७३ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत १२ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, ४८ तासांमध्ये डीआरआयने मुंबई विमानतळावरू सुमारे २१ कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. अमोईन मारी कौऊएमे (३०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती आयवरी कोस्ट देशाची नागरिक आहे. इथोपियातून येणाऱ्या एका महिलेकडे अंमलीपदार्थ असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे विमानतळावर डीआरआयचे अधिकारी तैनात करण्यात आले होते. त्यावेळी महिलेची झडती घेतली असता काहीच सापडले नाही. पण तिच्याकडील बॅगेत १२७३ ग्रॅम भुकटी सापडली. तपासणीत ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कोकेन जप्त करण्यात आले असून याप्रकरणी अमोईनला अटक करण्यात आली. तिच्याविरोधीत अंमलीपदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशीत इथोपियातील एका व्यक्तीने तिला कोकेन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. डीआरआयने युगांडामधील फातुमा नाकीतेंदे (४०) या महिलेला ८९० ग्रॅम कोकेनसह अटक केली होती. त्याची किंमत आठ कोटी ९० लाख रुपये होती. तिच्या डोक्यातील विग व अंतर्वस्त्रामध्ये कोकेन लपवले होते. आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे कोकेनची तस्करी करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने चौकशीत सांगितले. त्यासाठी तिला एक हजार डॉलर्स (८३ हजार रुपये) मिळणार होते. पण त्यापूर्वीच तिला अटक झाली. दोन्ही प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. नववर्षानिमित्त आयोजित पार्ट्यांसाठी या कोकेनचा पुरवठा केला जाणार होता. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या असून विमानतळावरील संशयीत प्रवाशांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

Previous Post

चारपटीने चार आठवड्यांत रुग्ण वाढले; करोनाच्या रुग्णसंख्येत राज्यामध्ये वाढ

Next Post

अन्नपदार्थ घरी पोहोचवणाऱ्या तरुणाला १२ दुचाकी चोरल्याप्रकरणी अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अन्नपदार्थ घरी पोहोचवणाऱ्या तरुणाला १२ दुचाकी चोरल्याप्रकरणी अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION