• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

चारपटीने चार आठवड्यांत रुग्ण वाढले; करोनाच्या रुग्णसंख्येत राज्यामध्ये वाढ

पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चौथ्या आठवड्यातील रुग्णसंख्येत चार पटीने वाढ झाली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 22, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ओमिक्रॉनचा नवा उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’चा रुग्ण सिंधुदुर्गात सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या नव्या उपप्रकाराचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असला तरी मागील महिनाभरापासून राज्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यामध्ये मागील चार आठवड्यांमध्ये म्हणजेच २४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत तब्बल १०२ रुग्ण सापडले आहेत. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चौथ्या आठवड्यातील रुग्णसंख्येत चार पटीने वाढ झाली आहे.

राज्यामध्ये २४ ते ३० नोव्हेंबरदरम्यान करोनाचे १३ रुग्ण होते. त्यामध्ये सातत्याने वाढ होत असून, १५ ते २१ डिसेंबरदरम्यान राज्यात ५३ रुग्ण सापडले आहेत. चार आठवड्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत चार पटीने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २४ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या चार आठवड्यांमध्ये राज्यामध्ये करोनाचे १०२ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ५३ रुग्ण सध्या सक्रिय आहेत. यापैकी मुंबईमध्ये सर्वाधिक २७, ठाणे १०, पुणे १०, रायगड ३, कोल्हापूर २ आणि नागपूरमध्ये एक सक्रिय रुग्ण आहे. मुंबईमध्ये २१ डिसेंबरपर्यंत केलेल्या १००५ चाचण्यांमध्ये ३४ रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. त्यातील २७ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, उर्वरित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सापडलेल्या करोना रुग्णांपैकी ९१.१ टक्के रुग्ण गृह विलीगीकरणात आहेत. तर ८.९ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ४.४ टक्के, तर सर्वसाधारण विभागातील रुग्णांची संख्या ४.५ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात  होती. मात्र १ जानेवारी २०२२ पासून आजपर्यंत तब्बल १३४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये सहव्याधी असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मृत्युंपैकी ७०.९० टक्के रुग्ण ६० वर्षांवरील, तर ८४ टक्के सहबाधित, १६ टक्के कोणताही आजार नसलेले रुग्ण होते. सध्या राज्यातील मृत्युदर १.८१ टक्के आहे.

चार आठवड्यातील रुग्णसंख्या

२४ ते ३० नोव्हेंबर – १३

१ ते ७ डिसेंबर – १७

८ ते १४ डिसेंबर – १९

१५ ते २१ डिसेंबर – ५३

Previous Post

दोन बांगलादेशी नागरिक एटीएसच्या कारवाईत ताब्यात

Next Post

२१ कोटींचे कोकेन ४८ तासांत विमानतळावरून जप्त; १२ कोटींच्या कोकेनसह मुंबई विमानतळावर परदेशी महिलेला अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

२१ कोटींचे कोकेन ४८ तासांत विमानतळावरून जप्त; १२ कोटींच्या कोकेनसह मुंबई विमानतळावर परदेशी महिलेला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION