• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दहा झोपडीवजा दुकाने हटवली; धारावीमध्ये पालिकेची अतिक्रमण निर्मूलन कारवाई

धारावीत परिसरात महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभाग कार्यालयाने मंगळवारी तोडक कारवाई केली. यावेळी पालिकेच्या पथकाने दहा झोपडीवजा दुकाने हटवली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 20, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : धारावीत परिसरात महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभाग कार्यालयाने तोडक कारवाई केली. यावेळी पालिकेच्या पथकाने दहा झोपडीवजा दुकाने हटवली. यावेळी नागरिक आणि पालिकेचे अधिकारी, कामगार यांच्यात वादावादी झाली. धारावी परिसरात शीव – वांद्रे जोड रस्त्यावर वाय जंक्शन परिसरात मंगळवारी पालिकेच्या पथकाने तोडक कारवाई केली. या कारवाईत दहा दुकाने हटवण्यात आली. कोणतीही नोटीस न देता पालिकेने ही कारवाई केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. ही कारवाई सुरू असताना नागरिक, दुकानदारांनी पालिकेच्या पथकाला विरोध केला. पालिकेच्या पथकातील अधिकारी – कर्मचाऱ्यांसोबत दुकानदारांनी वाद घातला, मारहाणही झाल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.

दरम्यान, कारवाईपूर्वी दुकानदारांना नोटीस देण्यात आली होती, असे ‘जी उत्तर’ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ही दुकाने मोठ्या प्रमाणावर रस्ता व्यापत असल्यामुळे कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. या दुकानापैकी एक गॅरेज होते, त्याच्या गाड्या रस्ता व्यापत होत्या. तसेच एका दुकानाचे सिमेंट कॉंक्रिटचे सामानही रस्त्यावर होते. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत होता. म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous Post

आदिती तटकरेंचे आश्वासन, वयाच्या १८ व्या वर्षी पिवळी शिधापत्रिका, अनाथांची जबाबदारी शासनाची

Next Post

महापालिकेचा सुरक्षारक्षक नेमणुकीचा निर्णय, अवैधरीत्या रस्ताच्या कडेला वाहने उभी करण्याविरोधात मोहीम

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महापालिकेचा सुरक्षारक्षक नेमणुकीचा निर्णय, अवैधरीत्या रस्ताच्या कडेला वाहने उभी करण्याविरोधात मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION