• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

मुंबई गुन्हे शाखेने नामांकित कंपन्यांच्या नावाने खाद्य तेलात भेसळ करणारी टोळी केली उध्वस्त

कृषी उप्तन्न बाजार समिती परिसरातील एका गोडाऊनमध्ये होता भेसळीचा अड्डा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 8, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : कृषी उप्तन्न बाजार समिती परिसरात  एका गोडाऊन मध्ये नामांकित खाद्य तेलात भेसळ करून विकणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेने उध्वस्त केले. सदर ठिकाणी छापा टाकून तब्बल एक कोटी ७ लाख ५० हजार १०७ रुपयांचे भेसळयुक्त खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ११ पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विशाल गाला, सुशाल नागडा, निलेश राजगोर, सोहम शिंदे, दिनेश जोषी, विनोल गुप्ता, मदन हा, तसेच अन्य काही कामगार असे यातील आरोपींची नावे आहेत.कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील  एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर १९ ए भूखंड क्रमांक २० येथील गौतम ऍग्रो इंडिया नावाची कंपनी आहे. येथे खाद्यतेल पॅकिंग व प्रक्रिया व विक्री केली जाते. सदर ठिकाणी शेंगदाणा आणि मोहरीचे खाद्य तेल हे रासायन वापरून बाबत पद्धतीने बनवून विक्री केले जात अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांना मिळाली होती, या माहितीच्या आधारावर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बनकर व निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गौतम ऍग्रो कंपनीवर धाड टाकण्यात आली. त्यावेळी उपस्थित कर्मचारी व कामगारांना कंपनीचे मालक कोण याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या गोडाऊन मध्ये पंचा समक्ष कारवाई करीत  सुमारे तेराशे लिटर तेलाचे ७७ बॉक्स जप्त करण्यात आले त्यात प्रत्येकी १५ ते २० लिटर तेल होते, याचे मूल्य एक कोटी ७ लाख ५० हजार १०७ रुपयांचे असल्याचे समोर आले. यात अनेक नामाकिंत कंपन्यांच्या नावाचे पॅकिंग  हि आढळून आले .

Previous Post

मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची कारवाईत १२ दिवसांत ३ लाखांचा गुटखा जप्त

Next Post

शीव रुग्णालयातील प्रकार, रुग्णालयातील शौचालयातील कचऱ्यात नवजात बालिका सापडल्यामुळे रुग्णालयात खळबळ

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शीव रुग्णालयातील प्रकार, रुग्णालयातील शौचालयातील कचऱ्यात नवजात बालिका सापडल्यामुळे रुग्णालयात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION