• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

३९ टोळ्यांना वर्षभरात दणका, १०२ टोळ्यांचा पिंपरी पोलिसांकडून बिमोड

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गेल्या पाच वर्षांत १०२ गुन्हेगारी टोळ्यांवर मकोका कारवाई केली आहे. त्यामध्ये विशेषतः मावळातील गुन्हेगारी टोळ्यांचा समावेश आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 4, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 पिंपरी : गुन्हेगारी टोळ्यांच्या बिमोडासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली असून, गेल्या पाच वर्षांत १०२ गुन्हेगारी टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमा’न्वये (मकोका) कारवाई केली आहे. चालू वर्षात ३९ गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मकोका’ची कारवाई करण्यात आली. विनयकुमार चौबे यांनी १४ डिसेंबर २०२२ रोजी पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर वर्षभरात विविध उपाययोजना केल्या. त्यांच्या प्रयत्नांमु‌ळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली. शस्त्रे घेऊन राडा घालणारी टोळकी; तसेच खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईतांच्या मुसक्या त्यांनी आवळण्यास सुरुवात केली. त्यासाठी गुन्हे शाखेच्या विविध पथकांसह पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांना सक्रिय केले. त्यामुळे गुन्ह्यांची उकल होऊन गुन्हेगार गजांआड होण्याचे प्रमाण वाढले.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत २०२२ पर्यंत ६३ टोळ्यांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. आयुक्त चौबे यांनी अशा टोळ्यांना दणका देऊन कारवाईचा धडाका लावला. पोलिस ठाणे निहाय सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये विशेषतः मावळातील गुन्हेगारी टोळ्यांचा समावेश आहे. मावळात काही वर्षांपूर्वी खून आणि खुनाच्या प्रयत्नांच्या घटनांनी डोके वर काढले होते. त्यामुळे पोलिसांनी या भागातील आठ गुन्हेगारी टोळ्यांना ‘मकोका’ लावून ७३ गुन्हेगारांवर कारवाई केली. त्यामुळे मावळ तालुक्यातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना यश आले.

जामिनावर बाहेर आलेले सराईत गुन्हेगार पुन्हा गुन्हेगारी कृत्यांकडे वळतात. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट, डीपी, प्रोफाइल, कमेंट यावरही पोलिसांनी बारीक नजर ठेवली आहे. त्यामुळे सोशल मीडियातून दहशत पसरविणाऱ्यांवरही कारवाई होत आहे. संघटित गुन्हेगारी रोखण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होत आहे. यापुढेही अशा गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मकोका’ची कारवाई सुरूच राहणार आहे.– विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलिसांची ‘मकोका’ कारवाई
वर्ष टोळ्यांची धरपकड गुन्हेगारांची धरपकड
२०१८ १ ७
२०१९ ९ ५९
२०२० ९ ५०
२०२१ २६ १८७
२०२२ १८ १२९
२०२३ ३९ २९३

मावळातील यंदाची ‘मकोका’ कारवाई

पोलिस ठाणे टोळ्यांची धरपकड गुन्हेगारांची धरपकड
तळेगाव ४ ४८
शिरगाव २ १३
देहूरोड १ ५
तळेगाव १ ७

Previous Post

अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली दोन महिलांना अटक

Next Post

मुंबईत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भररस्त्यात लुबाडण्याचे प्रकार जास्त प्रमाणात वाढले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भररस्त्यात लुबाडण्याचे प्रकार जास्त प्रमाणात वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION