• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

महिलेची एक लाख ४७ हजारांची सायबर क्राईम पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक

खारघर येथील एका ३३ वर्षीय महिलेला सायबर क्राईम विभागातील पोलीस असल्याची बतावणी करुन फोनवर संपर्क साधून एक लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 1, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पनवेल : खारघर येथील एका ३३ वर्षीय महिलेला सायबर क्राईम विभागातील पोलीस असल्याची बतावणी करुन फोनवर संपर्क साधून एक लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोदविला आहे. बुधवारी (ता. २९) दुपारी तीन वाजता खारघर येथील सेक्टर ३४ ए येथील साईमन्नत सोसायटीत राहणाऱ्या महिलेला फोन आला. इंटरनॅशनल पार्सल आले असून एक क्रमांक प्रेस करा अशी माहिती त्या फोनवर देण्यात आली. त्यानंतर फिलेक्स नावाच्या व्यक्तीने संबंधित महिलेला इंटरनॅशनल पार्सलमध्ये अवैधरित्या पासपोर्ट, कागदपत्र, एम.डी पदार्थ आणि कपडे असल्याने हा फोन मुंबईच्या सायबर क्राईम पोलीस विभागात जोडून देत असल्याचे सांगितले. सायबर क्राईमच्या कथीत अधिकाऱ्याने संबंधित महिलेला तूमच्या आधारकार्डच्या नावाखाली अनेकदा चुकीच्या ठिकाणी वापर केल्याचे सांगून अजून भिती घातली. अवैध संपत्ती मिळविण्यासाठी त्यांची बॅंक खाती वापरली जात असल्याची संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्याने ती महिला घाबरली. त्याच दरम्यान सायबर पोलिसांचे उपायुक्त यांच्याशी या महिलेचे बोलणे करुन देण्यात आले. या अधिकाऱ्यांनी या महिलेला स्काईपवरुन संपर्क करुन त्यांच्या बॅंक खात्याची रिर्झव्ह बॅंकेकडे पडताळणीसाठी बॅंकेचा तपशील मागवून घेतला.

पोलीस स्वत: चौकशी करत असल्याने महिलेने बॅंकेची माहिती दिली. त्यानंतर महिलेला १५ मिनिटांत तुमची रक्कम तुमच्या बॅंक खात्यात पुन्हा जमा होईल मात्र खात्री करण्यासाठी एका बँक खात्यावर ही रक्कम पाठविण्याची सूचना केली. त्याप्रमाणे महिलेने १ लाख ४७ हजार रुपये कथित पोलिसांच्या बॅंक खात्यात पाठविले. ही रक्कम या महिलेला न मिळाल्याने महिलेने खारघर पोलीस ठाणे गाठले. या टोळीने महिलेला कर्जासाठी २५ लाख रुपयांचा ऑनलाईन अर्ज करायला सांगितला. तत्काळ त्यावर कर्जाचे २५ लाख रुपये जमा झाले. ही रक्कम महिलेला पुन्हा त्यांच्या बॅंक खात्यात वळते करण्यासाठी सांगितले. मात्र महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

Previous Post

महापालिका मागवणार कंपन्यांकडून दरपत्रक; प्रदूषण नियंत्रणासाठी आता कृत्रिम पाऊस

Next Post

शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION