• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बिल्डरच्या अपहरण प्रकरणी १० कोटींची खंडणी मागितल्या कुख्यात गुंडाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईत एका बिल्डरचे अपहरण करुन १० कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी एका कुख्यात गुंडाला अटक करण्यात आली आहे. भायखळ्यातून या बिल्डरचे अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी बिल्डरची सुटका केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 25, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने गुंड इलियास बचकाना याला अटक केली. मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राऊंडजवळ इलियासला अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने एका अपहरण प्रकरणाचे गूढ उकलत इलियास बचकाना याला बेड्या ठोकल्या आहे. इलियास बचकाना याने त्याच्या साथीदारांसह एका व्यक्तीचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने डम्पिंग ग्राऊंडजवळील बांधून मारहाण करण्यात आलेल्या या बिल्डरची सुटका केली आहे. इलियास बचकाना याने हिफजुल रेहमान नावाच्या बिल्डरचे अपहरण केले होते. तसेच त्याच्या कुटुंबीयांना बोलावून १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे न मिळाल्याने आरोपी इलियासने रेहमानला बेदम मारहाण केली. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरु केला होता. गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी रेहमानची सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. रेहमान यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

३० हून अधिक खटले असलेला इलियास बचकाना गेल्या आठवड्यात जामिनावर बाहेर आला होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बिल्डर हिफजुर रेहमान अन्सारी भायखळा येथे असताना ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या लाल रंगाच्या कारमधील व्यक्तीला तुमच्यासोबत बोलायचे आहे असे सांगून एक व्यक्ती अन्सारी यांच्याजवळ आला. अन्सारी कारजवळ गेल्यावर त्या व्यक्तीने त्यांना आत बसण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने अन्सारींवर जोरदार हल्ला केला आणि त्यांना घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर अन्सारी यांच्या मुलाला एका व्यक्तीने घडलेला प्रकार सांगितला. मध्यरात्री १.३० च्या सुमारास, अन्सारी कुटुंबियांना एका व्यक्तीचा फोन आला ज्याने आपण इलियास बचकाना बोलत असल्याचे सांगितले. हिफजुर अन्सारी जिवंत हवा असल्यास १० कोटी रुपये द्या अशी धमकी इलियासने अन्सारी कुटुंबियांना दिली. त्यानंतर घाबरलेल्या अन्सारी कुटुंबियांनी थेट भायखळा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. तक्रार प्रात्प होताच गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मानखुर्द परिसरात बिल्डरचा माग काढला. अखेर त्यांना डम्पिंग ग्राऊंडजवळील एका खोलीत हिफजुर अन्सारी बांधलेल्या अवस्थेत सापडले. त्यांना रात्रभर बेदम मारहाण झाल्याचे गुन्हे शाखेला आढळलं. त्यानंतर पोलिसांनी इलियास आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. बाकीच्या आरोपींना पकडण्यासाठी पथकाने शोध सुरु केला आहे.

Previous Post

BMC अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये, अधिकारी रस्त्यावर उतरणार; मुंबईत मराठी पाट्या बंधनकारक

Next Post

हवामान सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी कार्य करावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हवामान सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी कार्य करावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026
मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

June 29, 2026
आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

June 29, 2026
दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,075)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (65)
  • पालघर (43)
  • पुणे (973)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,538)
  • मुंबई (3,190)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026
मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

June 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026
मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

June 29, 2026
आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

June 29, 2026
दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION