• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईत सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ; सायबर गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण केवळ ८ टक्के

मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये २४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण मात्र केवळ ८ टक्के आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 25, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये चढउतार होत असला तरी सायबर गुन्ह्यांचा आलेख मात्र चढताच आहे. ‘प्रजा फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीने जारी केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. ‘प्रजा’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१८ ते २०२२ या कालावधीत सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल २४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण मात्र केवळ ८ टक्के असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. सायबर गुन्हेगारीतील वाढ चिंताजनक आहे. २०१८ मध्ये १३७५ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर २०२२ मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये ४७२३ पर्यंत वाढ झाली. यात क्रेडिट आणि डेबिट कार्ड फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे आहेत. २०१८ मध्ये ४६१ तर तेच गुन्हे २०२२ मध्ये ३४९० वर पोहोचले आहेत. २०२२ च्या सायबर गुन्ह्यांमधील गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण केवळ ८ टक्के इतके आहे.

महिला अत्याचारांतही वाढ मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दहा वर्षांत (२०१३ ते २०२२) बलात्कार आणि विनयभंगाच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे १३० टक्के आणि १०५ टक्के वाढ झाली आहे. २०१३ मध्ये बलात्काराचे ३९१ गुन्हे तर २०२२ मध्ये ९०१ गुन्हांची नोंद झाली आहे. विनयभंगाचे २०१३ मध्ये ११३७ गुन्हे होते, २०२२ मध्ये ही संख्या २३२९ वर पोहोचली आहे. २०२२ मध्ये दाखल बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी ६३ टक्के गुन्हे अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे आहेत. पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यांपैकी ७३ टक्के गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. दरम्यान २०१८ मध्ये मुंबई पोलीस दलातील रिक्त पदांचे प्रमाण २२ टक्के होते. २०२२ पर्यंत यामध्ये ३० टक्के इतकी वाढ झाली आहे. गुन्हे तपास अधिकाऱ्यांच्या एकूण मंजूर पदांपैकी जुलै २०२३ पर्यंत २२ टक्के पदे रिक्त आहेत. २०२२ च्या अखेरपर्यंत एकूण ४४ टक्के प्रकरणांची फोरेन्सिक चाचणी प्रलंबित आहे. मार्च २०२३ पर्यंत फॉरेन्सिक विभागात ३९ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

Previous Post

मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; ‘महादेव अ‍ॅप’ तपासासाठी विशेष पथक

Next Post

BMC अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये, अधिकारी रस्त्यावर उतरणार; मुंबईत मराठी पाट्या बंधनकारक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

BMC अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये, अधिकारी रस्त्यावर उतरणार; मुंबईत मराठी पाट्या बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION