• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

हवा प्रदूषण करणाऱ्या १३२ वाहनांवर ठाण्यात कारवाई

हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 24, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसात हवा प्रदूषणास कारणीभूत असलेल्या राडारोडा वाहतूक करणाऱ्या १३२ वाहनांवर पालिकेने कारवाई करून ४ लाख ८३ हजार रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे. तर शासकीय प्रकल्पाच्या ठेकेदारांवरही दंडात्मक कारवाई केली आहे.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे आखून दिल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने भरारी पथके तयार केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून कारवाई केली जात आहे. त्यानुसार, शहराच्या वेशीवरील आनंदनगर, मॉडेला चेक नाका या ठिकाणी पथक तैनात करण्यात आले असून या पथकाने राडारोडा वाहून नेणाऱ्या १३२ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ८३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  ठाणे महापलिका हद्दीत मेट्रो, रस्ते दुरुस्ती, नव्याने रस्ते बांधणे अशी विविध ८३ ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यापैकी १३ ठिकाणी पालिकेच्या भरारी पथकाकडून पाहणी करण्यात आली. यातील ९ ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले. त्यामुळे महापालिकेने सबंधित कंत्राटदारावर दंडात्मक करवाई करीत ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मोकळ्या जागेत शेकोटी अथवा कचरा जाळणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. कचरा जाळणारे आणि शेकोटी करणाऱ्यांकडून दोन लाख ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Previous Post

पोटच्या मुलांची अंमली पदार्थासाठी पैसे मिळावे म्हणून केली विक्री

Next Post

वाढवण बंदर प्रकल्प रोजगार वृद्धीसह स्थानिकांच्या विकासासाठी पूरक- पालकमंत्री रवींद्र चव्हाण

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वाढवण बंदर प्रकल्प रोजगार वृद्धीसह स्थानिकांच्या विकासासाठी पूरक- पालकमंत्री रवींद्र चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION