• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दुकानावर मराठी पाट्या नसल्यास दंड भरावा लागणार, नोटीस नाही तर आता थेट कारवाई

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 23, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपत असून, या पार्श्‍वभूमीवर दुकानांवर देवनागरी लिपीत ठळक मराठीत पाटी नसल्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यासाठी दुकानदारांना कोणतीही नोटीस दिली जाणार नाही; तर, प्रती कामगार दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२च्या कलम ३६ ‘क’ (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला कलम ७ नुसार दुकानांवर मराठी भाषेतून ठळक अक्षरांत नामफलक लावणे बंधनकारक आहे. याबाबत मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी कारवाईची मोहीम सुरू केली होती. मात्र व्यापारी संघटनांनी विविध कारणे देत मुदतवाढ मागितल्याने या मोहिमेला पालिकेकडून चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने नोव्हेंबर २०२२ मध्ये कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये न्यायालयाने व्यापारी संघटनेला दोन महिन्यांत मराठीत पाट्या लावण्याचे निर्देश दिले होते.

दुकानांवर मराठीत पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दोन महिन्यांचा कालावधी २५ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी दिली. त्याचवेळी, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनने सर्व दुकानदारांनी मराठीत नामफलक लावण्याचे आवाहन केले आहे.

दोन लाख दुकाने कारवाईच्या कचाट्यात

– मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने असून, त्यापैकी दोन लाख दुकानांवरील पाट्या मराठीत नसल्याचा अंदाज आहे.

– गेल्या वर्षी न्यायालयाची स्थगिती येईपर्यंत पालिकेने १० ऑक्टोबर २०२२ ते ४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत २८ हजार ६५३ दुकानांची तपासणी केली.

– या तपासणीत सुमारे २३ हजार ४३६ दुकानांनी मराठी पाट्यांची अंमलबजावणी केल्याचे आढळले.

– सुमारे ५ हजार २१७ दुकानांनी मराठी पाट्या लावल्या; मात्र त्या नियमानुसार लावल्या नाहीत.

– पाट्यांवर अर्धी अक्षरे मराठीत, इतर हिंदी व इंग्रजीत असलेले फलक लावण्यात आले.

– नियमानुसार ठळकपणे मराठी पाट्या बंधनकारक असल्याने अशा दुकानांना पालिकेने कारवाईच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

अशी होणार कारवाई

– मद्यविक्रेत्या दुकानांनाही महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत

– पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये तपासणी करण्यात येणार आहे.

– कारवाईसाठी ७५ निरीक्षक नेमण्यात आले आहेत.

– मराठी पाटी लावण्यास नकार दिल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाईल.

– न्यायालयीन कारवाई नको असल्यास दंड भरावा लागेल.

महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतून पाट्या असाव्यात, अशी मागणी अनेक वर्षांपासून मनसेतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी आंदोलनही करण्यात आले. पाट्या मराठीत लावण्यासाठी दिलेली मुदत संपत असून, दुकानांची नावे मराठीत न झाल्यास ‘खळ्ळखट्याक’चा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आता शेवटचे तीन दिवस बाकी आहेत, असा इशारा मनसेने दिला आहे.

Previous Post

महिलांकडून विदेशी चलनाच्या माध्यमातून डोंबिवलीत चालकाची फसवणूक

Next Post

१ कोटी रुपयांची शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१ कोटी रुपयांची शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

July 29, 2026
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,736)
  • मुंबई (3,308)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

July 29, 2026
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

July 29, 2026
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION