• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

नवी दिल्लीतून परदेशी महिलेला पंधरा कोटींच्या कोकेन तस्करीप्रकरणी अटक

रेहेमा ऑगस्टिनो म्बोनेरो (३०) असे अटक करण्यात आलेल्या परदेशी महिलेचे नाव असून ती मूळची टान्झानिया देशाची नागरिक आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 13, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पंधरा कोटी रुपयांच्या कोकेन तस्करीप्रकरणी अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) नवी दिल्लीतून ३० वर्षीय परदेशी महिलेला अटक केली. याप्रकरणी मुंबईतील विलेपार्ले परिसरातून १५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले होते. त्या गुन्ह्यांत अटक केलेल्या परदेशी महिलेचा सहभाग असल्याचा आरोप आहे. रेहेमा ऑगस्टिनो म्बोनेरो (३०) असे अटक करण्यात आलेल्या परदेशी महिलेचे नाव असून ती मूळची टान्झानिया देशाची नागरिक आहे. आरोपी महिलेला नवी दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने विलेपार्लेयेथील देशांतर्गत विमानतळाच्या शेजारी असलेल्या एका आलीशान हॉटेलमध्ये ९ नोव्हेंबरला कारवाई करून एनसीबीने दोन किलो कोकेन जप्त केले होते. याप्रकरणी गिलमोर लेसी अ‍ॅन्डी (२५) नावाच्या झांबिया देशाच्या नागरिकाला अटक केली होती. याप्रकरणी अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चौकशीत आरोपी अनेक दिवसांपासून परदेशातून भारतात कोकेन घेऊन येत असल्याचे सांगितले. त्या बदल्यात त्याला पैसे मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने मुख्य आरोपींच्या सहभागाबाबत तपासाला सुरूवात केली. आरोपीची अधिक चौकशी केली असता जप्त करण्यात आलेले दोन किलो कोकेन आरोपीला नवी दिल्लीत पोहोचवायचे होते. त्यानंतर एनसीबीचे एक पथक दिल्लीला रवाना झाले. त्यांनी कोकेन तस्करीबाबत माहिती घेतली असता याप्रकरणी रेहेमा या परदेश महिलेचा सहभाग उघड झाला. तिला ताब्यात घेेऊन चौकशी केली असता तिचाही याप्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. अखेर तिला याप्रकरणी अटक करून दिल्लीतील न्यायालयापुढे हजर करण्यात आले. तेथे ट्रान्झिट रिमांड घेऊन परदेशी महिलेला मुंबईत आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी एनसीबी अधिक तपास करत असून या मागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे.

Previous Post

शेतकरी हिताच्या बांधिलकीचा प्रत्यय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

८८७ पोलीस ठाण्यांत तक्रारी; दिवाळी सवलतींच्या नावाने सायबर फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

८८७ पोलीस ठाण्यांत तक्रारी; दिवाळी सवलतींच्या नावाने सायबर फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

April 16, 2026
मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,028)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (429)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,185)
  • मुंबई (2,965)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (371)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (184)

Follow Us

Recent News

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

April 16, 2026
मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION