• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

भारतीय महिला संघाची अंतिम सामन्यात जपानवर ४-० ने मात, महिला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा कोरलं नाव

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२३ च्या अंतिम सामन्यात जपानवर ४-० ने मात करत भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावलं.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 6, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारतीय महिला हॉकी संघाने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२३ च्या अंतिम सामन्यात जपानला पराभूत करत सुवर्णपदक पटकावलं आहे. भारताच्या महिला संघाने जपानवर ४-० अशी मात करत चषकावर आपलं नाव कोरलं. भारतीय महिला संघाने दुसऱ्यांदा हा चषक उंचावला आहे. यापूर्वी उपांत्र फेरीत भारताने दक्षिण कोरियावर २-० अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती. झारखंडची राजधानी रांची येथील मारंग गोमके जयपाल सिंह अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर भारत आणि जपानमधील अंतिम सामना खेळवण्यात आला होता. भारताच्या महिला हॉकी संघाने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावल्यानंतर हॉकी इंडियाने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, सर्व खेळाडूंना प्रत्येकी ३-३ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. त्याचबरोबर संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सर्व सदस्यांना प्रत्येकी १.५ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील.

अंतिम सामन्यात भारताकडून संगीता कुमारी हिने १७ व्या मिनिटाला गोल करून भारताचं खातं उघडलं. त्यापाठोपाठ ४६ व्या मिनिटाला नेहाने आणि ५७ व्या मिनिटाला लालरेमसिआमीने गोल करून भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. ६० व्या मिनिटाला वंदना कटारिया हिने भारतासाठी चौथा गोल केला. जपानच्या कोणत्याही खेळाडूला गोल करता आला नाही. या चार गोलसह भारताने जपानवर ४-० अशी मात केली. तत्पूर्वी अंधुक प्रकाशामुळे हा सामना उशिरा सुरू झाला होता. सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी चेंडूवर ताबा ठेवला. तसेच संगीता कुमारीने केलेल्या गोलनंतर सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला. भारतीय खेळाडूंनी आणि गोलकीपर सविता पुनिया हिने जपानी खेळाडूंना शेवटपर्यंत डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. जपानला या सामन्यात अनेक पेनल्टी शूटआऊट मिळाले. परंतु, संघाच्या मदतीने सविताने जपानी खेळाडूंच्या सर्व पेनल्टी अपयशी ठरवल्या आणि एकही गोल होऊ दिला नाही.

Previous Post

किरकोळ अपघातातील कारचालकाकडून घेतले ७० हजार, पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका; उपनिरीक्षक निलंबित

Next Post

मेफेड्रोन अमली पदार्थ विकणाऱ्याला नवी मुंबईत अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मेफेड्रोन अमली पदार्थ विकणाऱ्याला नवी मुंबईत अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

June 29, 2026
पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

June 29, 2026
विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,076)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (96)
  • नाशिक (70)
  • पालघर (66)
  • पालघर (43)
  • पुणे (973)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,541)
  • मुंबई (3,191)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (260)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (32)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

June 29, 2026
पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

June 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

June 29, 2026
पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

June 29, 2026
विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION