• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

किरकोळ अपघातातील कारचालकाकडून घेतले ७० हजार, पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका; उपनिरीक्षक निलंबित

नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक किरकोळ अपघाताची घटना घडली. मात्र वाशी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांनी तरुणाला कायद्याचा धाक दाखवत त्याच्याकडून पैसे उकळले. उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांना निलंबित करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 6, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांनी मुंबईच्या हद्दीत घडलेल्या एका किरकोळ अपघातातील कारचालकाला कायद्याचा धाक दाखवून, त्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मारहाण करून त्याच्या वडिलांकडून ७० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची परिमंडळ-१ चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी गंभीर दखल घेऊन उपनिरीक्षक कुटे यांना निलंबित केले आहे.

सानपाड्यात राहणारा मुर्तजा पत्रावाला (२४) हा तरुण ३० ऑक्टोबर रोजी रात्री मुंबईतून आपल्या कारने सानपाडा येथे येत होता. मानखुर्द सिग्नलवर त्याची कार दुसऱ्या गाडीला घासली होती. हे घटनास्थळ मुंबईतील असताना, तसेच किरकोळ अपघात असतानाही व त्यामध्ये कोणीही जखमी झालेले नसताना वाशी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक कुटे यांनी पत्रावाला याला पोलिस ठाण्यात बोलावले आणि कलम ३०७ व ‘हिट अँड रन’ची केस दाखल करून त्याला तीन वर्षांसाठी आत टाकण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे, तर कुटे यांनी मुर्जता याला मारहाण केली, तसेच दुसऱ्या गाडीचालकाचे पाय धरून माफी मागण्यास सांगून पैसे देऊन तडजोड करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला. त्यानंतर कुटे यांनी मुर्तजाचे वडील अतीसागर पत्रावाला यांच्याकडे गाडीच्या मालकासाठी नुकसानभरपाई म्हणून ३० हजार घेतले. तसेच पाऊण तासानंतर पोलिस ठाण्यात पत्रावाला यांचे मित्र सिद्धार्थ यांच्याकडून पोलिस ठाण्यात ४० हजार रुपये स्वीकारले.   या प्रकारानंतर पत्रावाला यांनी पोलिस आयुक्तांकडे तसेच परिमंडळ-१चे उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. उपायुक्तांनी त्याची गंभीर दखल घेत, उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांना शनिवारी निलंबित केले.

पोलिस उपनिरीक्षक कृष्णा कुटे हे एक जबाबदार पोलिस अधिकारी असताना, त्यांनी बेकायदा कृत्य करून पत्रावाला यांच्याकडून पैसे स्वीकारल्याचा ठपका पोलिस उपाक्तांनी काढलेल्या आदेशात ठेवण्यात आला आहे. ही घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून लोकहिताच्या दृष्टीने पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन करणारी असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

Previous Post

अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन सेक्स रॅकेट, तीन आरोपींना अटक; वर्सोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

Next Post

भारतीय महिला संघाची अंतिम सामन्यात जपानवर ४-० ने मात, महिला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा कोरलं नाव

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भारतीय महिला संघाची अंतिम सामन्यात जपानवर ४-० ने मात, महिला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा कोरलं नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

June 29, 2026
अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,076)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (65)
  • पालघर (43)
  • पुणे (973)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,541)
  • मुंबई (3,191)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (259)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (32)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

June 29, 2026
अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION