• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन सेक्स रॅकेट, तीन आरोपींना अटक; वर्सोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

तनिषा ही ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवत होती. तिने साथीदारांच्या मदतीने यासाठी प्ले स्टोअरवर एक अ‍ॅप जारी केले होते. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यावर त्याच्या वापरकर्त्यांना १ हजार रुपये ते ६२ हजार रुपयांचे कॉइन खरेदी करावे लागत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 6, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ऑनलाइन अ‍ॅप्सच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या सेक्स रॅकेटचा वर्सोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तनिषा कनोजिया, रुद्र राऊत आणि तमन्ना खान या तीन आरोपींना अटक केली आहे.

तनिषा ही ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवत होती. तिने साथीदारांच्या मदतीने यासाठी प्ले स्टोअरवर एक अ‍ॅप जारी केले होते. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यावर त्याच्या वापरकर्त्यांना १ हजार रुपये ते ६२ हजार रुपयांचे कॉइन खरेदी करावे लागत. त्यानंतर या वापरकर्त्याला एक लिंक प्राप्त होत असे. या लिंकद्वारे ऑनलाइन लाइव्ह सेक्स व्हिडिओ दाखविले जात होते. दरदिवशी अर्ध्या तासाचे व्हिडिओ या अ‍ॅपद्वारे दाखविले जात होते. तसेच या अ‍ॅपकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याची इंस्टाग्राम या जाहिरात केली जात होती. याबाबत वर्सोवा परिसरात एक जण ऑनलाईन अप्सच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन शिर्के, पोलिस उपनिरीक्षक मनोज हावळे, नागेश मिसाळ, महिला उपनिरीक्षक अर्चना कोळी यांच्या पथकाने तपास सुरु केला. पोलिसांनी तनिषाच्या घरी छापा मारला असता यावेळी ते तिघे अश्लील कृत्य करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान काही वर्षांपूर्वी तमन्नाची तनिषा सोबत ओळख झाली. त्या ओळखीनंतर झटपट पैसे कमवण्यासाठी रुद्रच्या मदतीने ते गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत होते, अशी माहिती तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

१२ अनधिकृत मध्य रेल्वेवरील फेरीवाल्यांवर कारवाई

Next Post

किरकोळ अपघातातील कारचालकाकडून घेतले ७० हजार, पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका; उपनिरीक्षक निलंबित

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

किरकोळ अपघातातील कारचालकाकडून घेतले ७० हजार, पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका; उपनिरीक्षक निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

June 29, 2026
अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,076)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (65)
  • पालघर (43)
  • पुणे (973)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,541)
  • मुंबई (3,191)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (259)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (32)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

June 29, 2026
अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION