• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

१२ अनधिकृत मध्य रेल्वेवरील फेरीवाल्यांवर कारवाई

मध्य रेल्वेवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना स्थानकातून, रेल्वेगाड्यांमधून प्रवास करताना अडचणीचे होते. अनेक वेळा तक्रार करूनही फेरीवाले आपले बस्तान हटवत नाहीत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 6, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मध्य रेल्वेवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना स्थानकातून, रेल्वेगाड्यांमधून प्रवास करताना अडचणीचे होते. अनेक वेळा तक्रार करूनही फेरीवाले आपले बस्तान हटवत नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या फेरीवाला विरोधी पथकाने कायदेशीर कारवाई करून दंड वसुलीला सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ऑक्टोबर २०२३ मध्ये एकूण १२ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून, १८ हजार ५०० रुपयांची दंड वसूल करण्यात आला.

फेरीवाला विरोधी पथकाने १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुंबई विभागातील बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ, सामानाची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. या पथकाद्वारे फेरीवाला विरोधी पथकाने पुष्पक, गोरखपूर, गोदान, पवन, गितांजली आणि देवगिरी या एक्स्प्रेसमध्ये तपासणी केली. या पथकाने तिकीट हस्तांतरणाची १२ प्रकरणे शोधून काढून १३ हजार ५१० रुपये दंड वसूल केला. तिकिटांच्या अनधिकृत विक्रीची दोन प्रकरणे शोधून एक हजार ८२० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच दोन दलालांना पकडण्यात आले. त्याचबरोबर पथकाने कलम १३७ अंतर्गत १२ फेरीवाल्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याविरोधात न्यायालयीन कारवाईत करण्यात आली. तसेच फेरीवाल्यांकडून १८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. मध्य रेल्वेच्या लोकल, रेल्वेगाडी आणि फलाटावर अनधिकृत फेरीवाला आढळून आल्यास प्रवाशांना त्याची थेट व्हाॅट्स ॲपवर तक्रार करता येणार आहे. त्याचबरोबर तिकीट दलाल, संशयित व्यक्तीची माहितीही प्रवासी देऊ शकतात. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ९००४४४२७३ हा व्हाॅट्स ॲप क्रमांक जाहीर केला आहे. प्रवाशांनी संशयित व्यक्ती, तिकीट दलाल, फेरीवाल्यांचे छायाचित्र पाठवल्यास रेल्वे सुरक्षा दलाकडून त्याची तातडीने चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Previous Post

भारताची विजयी घौडदौड सुरूच! बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी विजय

Next Post

अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन सेक्स रॅकेट, तीन आरोपींना अटक; वर्सोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन सेक्स रॅकेट, तीन आरोपींना अटक; वर्सोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION