• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यात आणखी एका दहशतवाद्याला ‘एनआयए’कडून अटक

पुणे पोलीस आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) दहशतवाद्यांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त केले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 3, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : इस्लामिक स्टेटच्या पुणे मॉड्युलप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. महंमद शाहनवाज आलम (वय ३१, मूळ झारखंड), असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. जुलै महिन्यात कोथरूड येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तेव्हा आलम पसार झाला होता. आलम याचा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग आढळून आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) शोध घेत असलेल्या महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३) यांना कोथरूड पोलिसांनी जुलै महिन्यात अटक केली. त्यांचा साथीदार आलम पसार झाला होता. तेव्हापासून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत होत्या. लपण्याचे ठिकाण शोधण्यात, शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटकांचे सराव वर्ग आयोजित करण्यात आलमचा सहभाग होता.

पुणे पोलीस आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) दहशतवाद्यांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त केले. साकी आणि खान यांनी पुणे आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट केले होते. या दोघांना राहण्यास खोली देणारा अब्दुल कादिर दस्तगीर पठाण आणि आर्थिक मदत करणारा मेकॅनिकल अभियंता सिमाब नसरूद्दीन काझी यांना ‘एटीएस’ने अटक केली. या दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरांमध्ये घातपाताचा कट आखला होता. ‘एनआयए’ने महाराष्ट्र मॉड्यूलप्रकरणी डॉ. अदनान सरकार याला कोंढव्यातून अटक केली. मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शर्जिल शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली. तरुणांची माथी भडकवून त्यांना ‘आयएस’मध्ये भरती करून घेण्याचे महाराष्ट्र मॉड्यूल दहशतवाद्यांनी आखले होते. या दहशतवाद्यांच्या सूचनेनुसार साकी आणि खान घातपाताचा कट आखत होते.

Previous Post

भारतीय संघाचा ३०२ धावांनी अद्भुत विजय, भारतीय गोलंदाजांकडून लंकादहन! भारतीय संघाची वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री

Next Post

मुंबई विद्यापीठाचा टी.वाय.बी.कॉमच्या परीक्षेचा पेपर लिक, परीक्षेपूर्वीच उत्तरपत्रिका व्हॉट्सॲपवर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई विद्यापीठाचा टी.वाय.बी.कॉमच्या परीक्षेचा पेपर लिक, परीक्षेपूर्वीच उत्तरपत्रिका व्हॉट्सॲपवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,073)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,534)
  • मुंबई (3,188)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION