• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

किंग कोहलीच्या शतकीय खेळीनं बांगलादेशला धुळ चारत भारताने साकारला विजयी चौकार

विराट कोहलीपुढे बांगलादेशच्या संघाला लोटांगण घालावे लागले. कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने यावेळी वर्ल्ड कपमध्ये सलग चौथा विजय साकारल्याचे पाहायला मिळाले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 20, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : मॅचविनिंग खेळी कशी असावी, याचा उत्तम वस्तुपाठ विराट कोहलीने यावेळी दाखवून दिला. रोहित शर्मा बाद झाल्यावर कोहलीने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. कोहलीने यावेळी धडाकेबाज अर्धशतक झळकावले आणि त्याच्या जोरावर भारताने विजयाचा चौकार फटकारला. कोहलीने यावेळी नाबाद १०३ धावांची खेळी साकारली. बांगलादेशच्या २५८ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने भारताला झोकात सुरुवात करून दिली. रोहितने यावेळी सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४८ धावांची भन्नाट खेळी साकारली. रोहित बाद झाला आणि कोहली मैदानात आला. कोहलीने सुरुवातीपासूनच हा सामना आपल्या हातात कसा राहील हे पाहिले. एकाच चेंडूत त्याने १२ धावांची लूट केली. कोहलीला यावेळी शुभमन गिलची चांगली साथ मिळाली. गिलने यावेळी पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. गिल बाद झाला आणि त्यानंतर काही वेळातच श्रेयस अय्यरही तंबूत परतला. या परिस्थितीत बांगलादेशचा संघ सामन्यात पुनरागमन करू शकत होता. पण कोहलीने यावेळी अर्धशतक झळकावले आणि त्यामुळे बांगलादेशला या सामन्यात भारतावर वचक ठेवता आला नाही.

बांगलादेशने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय यावेळी घेतला. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन या सामन्यात खेळू शकला नाही. पण बांगलादेशने यावेळी ९३ धावांची दमदार सलामी दिली होती. त्यामुळे बांगलादेशचा संघ यावेळी मोठी धावसंख्या उभारणार असे वाटले होते. पण त्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात झोकात पुनरागमन केले आणि बांगलादेशच्या धावसंख्येला खीळ बसवली. बांगलादेशचा सलामीवीर तांझिद हसनने यावेळी अर्धशतक झळकावले होते. पण त्यानंतर लगेचच कुलदीप यादवने त्याला बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. हसन यावेळी ५१ धावांवर बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाने अफलातून गोलंदाजीचा स्पेल टाकला आणि भारताला दोन विकेट्स मिळवून दिले. जडेजाने यावेळी प्रथम कर्णधार नजमुल होसेन शांतोला ८ धावांवर बाद केले. त्यानंतर भारताच्या विजयाच्या मार्गात मोठा अडसर बनस होता तो लिटन दास. कारण दासने अर्धशतक झळकावले होते आण तो शतकाच्या दिशेने कूच करत होते. पण जडेजाने यावेळी त्याला ६६ धावांवर बाद केले आणि तिथून भारताच्या बाजूने हा सामना झुकायला सुरुवात झाली. त्यानंतर बांगलादेशच्या एकाही खेळाडूला अर्धशतकापर्यंत पोहोचता आले नाही आणि भारताने त्यांच्या धावांची बोलती यावेळी बंद केली. त्यामुळे बांगलादेशच्या संघाला या सामन्यात भारतापुढे २५७ धावांचे आव्हान ठेवता आले. पण हे आव्हान भारतासाठी नक्कीच पुरेसे नव्हते.

Previous Post

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

नवी मुंबईत कांदा निर्यातीतून व्यावसायिकाची जादा नफ्याचं आमिष दाखवत २ कोटींची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नवी मुंबईत कांदा निर्यातीतून व्यावसायिकाची जादा नफ्याचं आमिष दाखवत २ कोटींची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,730)
  • मुंबई (3,303)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION