• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

डोंबिवलीतील धक्कादायक घटना, लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव सांगत बिल्डरला धमकी; सापळा रचून आरोपींना अटक

सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या आणि अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव सांगत धमकी देण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाआधारे तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 16, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : सिद्धू मुसेवाला हत्याकांडात सहभागी असलेल्या तसेच अभिनेता सलमान खान यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या बिश्नोई गँगकडून डोंबिवलीतील एका बिल्डरला धमकी देण्यात आली होती. बिल्डरला जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना डोंबिवली ग्रामीण परिसरात सापळा रचून रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश रमेश गिरी (वय २३. रा. तांबोळी नगर, डोंबिवली पूर्व) इंद्रजित राजाराम यादव (वय ३० वर्षे रा. धनश्री चाळ, पिसवली, कल्याण पूर्व ) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदीमाया इंटरप्रायजेस, बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स या कंपनीचे मालक प्रशांत विठ्ठल जाधव ( वय ३९) हे बांधकाम व्यसायिक असून त्यांना त्यांच्या मोबाईलवर १३ ऑक्टोबर रोजी रात्री ११:४५ वा. सुमारास धमकी देण्यात आली होती. फोन कॉल व व्हॉट्सॲप मेसेजेसव्दारे आरोपी आकाश गिरीचे नावाने फोन मेसेज पाठवुन ‘तु इंद्रजित यादव याचे पैसे त्याला दे नाहीतर तुझी मर्डर करतो’ अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्या बाबत तक्रारदार जाधव यांनी रामनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि.क. ५०६(२) प्रमाणे १४ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीत लॉरेंस बिश्नोई गँगचे नाव आल्याने पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक केशव हासगुळे आणि त्यांचे पथक करत असतानाच गुन्ह्यातील फिर्यादीमध्ये आरोपीने ज्या मोबाईलद्वारे धमकी दिली त्या मोबाईल धारक आरोपीचा तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचे नाव निष्पन्न केले. दरम्यान, पोलीस पथकाने कसोशीने शोध घेवून डोंबिवली ग्रामीण भागात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, आरोपी आकाश गिरी हा तक्रारदार जाधव यांच्याकडे यापूर्वी कामाला असल्याचे समोर आले. या दोघांनी दारू पार्टी करून जाधव यांच्याकडे पैशांची मागणी करत त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी दिली आहे.

Previous Post

जीएसटीला घातला सातवी नापास तरुणाने कोट्यवधींचा गंडा

Next Post

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ – मंत्री मंगलप्रभात लोढा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ – मंत्री मंगलप्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION