• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मोटारगाडीत आढळला ६० किलो गांजा; संशयास्पद टोळीला पोलीसांनी केले अटक

आरोपींकडून पोलिसांनी ३० लाख रुपये किंमतीचा ६० किलो गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 5, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गांजाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला मुलुंड परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांनी ३० लाख रुपये किंमतीचा ६० किलो गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुलुंडमधील वैशाली नगर परिसरात गुन्हे शाखा ‘परिमंडळ ७’चे अधिकारी रात्री गस्त घालत होते. यावेळी एका मोटारगाडीत तीन ते चारजण पोलिसांना संशयास्पद फिरताना दिसले.

पोलिसांनी काही अंतरावर ही गाडी थांबवली आणि झडती घेतली असता गाडीमध्ये काही गोणी आढळल्या. पोलिसांनी या गोणींची तपासणी केली असता त्यात ३० लाख रुपये किमतीचा ६० किलो गांजा आढळला. पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेतला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चारही आरोपींविरूद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना मुलुंड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मोशीम शेख (३५), रहीम खान (४२), रोहीत भालेराव (२६) आणि राकेश गायकवाड (२७) अशी या अटक आरोपींची नावे असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धोरणात्मक निर्णयांची विहित कालमर्यादेत अंमलबजावणी करावी -आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

Next Post

रस्त्यावर फुलांचा कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रस्त्यावर फुलांचा कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION