• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पोलिसांकडून डीआरआयच्या कार्यालयातून कागदपत्रांसह पळ काढलेल्या आरोपीचा शोध सुरू

मुंबईहून दुबईला जाण्यासाठी तो २७ सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळावर आला. त्याच वेळी इमिग्रेशन विभागाने त्याला ताब्यात घेतले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 30, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईहून दुबईला जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला इमिग्रेशन विभागाने मुंबई विमानतळावर ताब्यात घेऊन महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय) विभागाच्या ताब्यात दिले. आरोपीने रात्रीचा फायदा घेत अधिकाऱ्यांची नजर चुकवून कागदपत्रांसह पळ काढल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. मेहुल अशोक कुमार जैन (२७) असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदाबाद डीआरआयचे इंटेलिजन्स ऑफिसर राकेश ओमप्रकाश रंजन (३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळचा अहमदाबाद येथील रहिवासी असलेला मेहुल अशोक कुमार जैन (२७) याला सीमाशुल्क कायदा १९६२ कलम १३५ या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्या विरुद्ध १६ जून रोजी लुक आऊट सर्कुलर (एल.ओ.सी.) जारी करण्यात आले होते.

मुंबईहून दुबईला जाण्यासाठी तो २७ सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळावर आला. त्याच वेळी इमिग्रेशन विभागाने त्याला ताब्यात घेतले. याबाबत डी.आर.आयला कळवताच पथकाने आरोपीला चर्चगेट येथील कार्यालयात आणले. ट्रान्झिट रिमांडसाठी जैनला न्यायालयासमोर हजर करून अहमदाबाद येथे नेण्यात येणार होते. मात्र, त्याने रात्री दोन ते अडीचच्या सुमारास अधिकाऱ्यांची नजर चुकवून कार्यालयातील गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे घेऊन पळ काढल्याने खळबळ उडाली. अधिकाऱ्यांना याबाबत समजताच त्यांनी सगळीकडे शोध घेतला. मात्र जैन सापडला नाही. अखेर, राकेश रंजन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्याचा शोध सुरू केला आहे.

Previous Post

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची एनसीसीकडून स्वच्छता

Next Post

मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION