• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

८ लाख ४४ हजाराचा ऐवज जप्त; १० ॲपे हस्तगत; ॲपे चोरणारी टोळी अटक

विशेष म्हणजे अटक आरोपी हे तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक केल्याने ही साखळी मोठी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 29, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : ॲपे ही तीन चाकी माल वाहतूक व प्रवासी करणाऱ्या वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे अटक आरोपी हे तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक केल्याने ही साखळी मोठी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अन्वर रसुलखान पठाण- वय ३९ वर्षे, मन्नन अब्दुल शेख- वय ३६ वर्षे, फिरोज मुक्करम शेख (उर्फ मुल्ला)- वय ४९ वर्षे अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील अन्वर हा मूळ बीडचा असून सध्या तळोजा येथे राहतो. तर मन्नत बीड आणि फिरोज हा जालन्यातील परतूर येथे राहणारा आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई आणि परिसरातून ॲपे ही तीन चाकी गाडी चोरीचे प्रमाण वाढले होते.

एखाद्या प्रकारची विशिष्ट गाडी हेरून हा प्रकार सुरू असल्याचा संशय पोलिसांना आला. याबाबत पोलीस आयुक्त, मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), अमित काळे यांनी ॲपे टेम्पो चोरीतील गुन्हयांना आळा घालणेकामी व घडलेले गुन्हे उघडकीस आणन्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यामुळे विविध पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा इकत्रीत तपास गुन्हे शाखेने सुरू केला. सदर तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांच्या सुचनांप्रमाणे गुन्हे शाखेचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उमेश गवळी यांनी विशेष पथक स्थापन केले. या पोलीस पथकाने नवी मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्हयांची माहिती प्राप्त केली. त्याअनुषंगाने सर्व दाखल गुन्हयांतील चोरीस गेलेल्या ॲपे टेम्पो चोरीचे घटनास्थळांना भेट देवून तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांचे मदतीने तपास सुरू केला. या एकत्रित तपासामुळे  तळोजा येथे राहणाऱ्या अन्वर बाबत माहिती पोलिसांना मिळाली. अन्वर याला पोलिसांनी कळंबोली परिसरात झालेल्या ॲपे चोरी प्रकरणात ताब्यात घेत चौकशी केली . चौकशी दरम्यान त्याने अन्य दोघांची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ बीड आणि परतूर पोलिसांची मदत घेत मन्नत आणि फिरोज यांना अटक केली.

या तिघांच्या चौकशीतून १२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यांना अटक केल्यावर त्यांनी दिलेल्या माहिती वरून विविध ठिकाणाहून ८ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यात १० ॲपे टेम्पो, एक मोटर सायकल व एक टेम्पोचे इंजिनचा समावेश आहे. सदर पोलीस पथकाने नवी मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्हयांची माहिती प्राप्त केली. त्याअनुषंगाने सर्व दाखल गुन्हयांतील चोरीस गेलेल्या ॲपे टेम्पो चोरीचे घटनास्थळांना भेट देवून तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांचे मदतीने तपास सुरू केला. गोपनिय बातमीदारांकडुन अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपींबाबत अधिक माहिती घेवून गुन्हे शाखा कक्ष २, पनवेल चे पोलीस पथकाने कळंबोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १५५/२०२२ भा.द.वि. कलम ३७९, ४११, ३४ या गुन्हयामध्ये आरोपी क्रमांक १ यास अटक केली. आरोपीने चोरी केलेले इतर ॲपे टेम्पो गुन्हयातील पाहिजे आरोपींना विकल्याची माहिती दिल्यानंतर आरोपी क्रमांक २ यास परतुर, जिल्हा जालना येथुन व आरोपी क्रमांक ३ यास बीड येथुन ताब्यात घेवून त्यांचेकडुन चोरीचे विकत घेतलेले ॲपे टेम्पो हस्तगत करण्यात आले आहेत.

Previous Post

लोकवर्गणीतून शिल्लक राहिलेल्या पैशातून गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले नागरिकांना ‘शेकडो’ हेल्मेटच वाटप

Next Post

१७ वर्षीय पलकने पटकावलं गोल्ड, तर ईशाने जिंकलं चौथं पदक; आशियाई स्पर्धेत भारताच्या नेमबाजांचा जलवा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१७ वर्षीय पलकने पटकावलं गोल्ड, तर ईशाने जिंकलं चौथं पदक; आशियाई स्पर्धेत भारताच्या नेमबाजांचा जलवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION