• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड; वनडेत सर्वात जलद १३००० धावा पूर्ण करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील ४७ वे शतक झळकावले. त्याचबरोबर एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वात जलद १३,००० धावा पूर्ण केल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 11, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : आशिया कपच्या सुपर-४मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत सुरू आहे. काल पावसामुळे थांबवण्यात आलेला सामना आज पुन्हा सुरु झाला. भारताला काल रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरूवात करून दिली होती. शर्मा-गिल जोडीच्या शतकी भागिदारीनंतर केएल राहुल आणि विराट कोहली मैदानावर आले होते.

मॅचच्या दुसऱ्या दिवशी या दोघांनी पहिल्या दिवसाची लय बिघडू दिली नाही. दोघांनी धावांचा वेग कायम ठेवला. राहुल-विराट जोडीने द्विशतकी भागिदारी केली. दरम्यान रन मशिन विराट कोहलीने एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. विराटने पाकिस्तानविरुद्ध ९८ धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. पाकिस्तानविरुद्ध ९० धावा करताच विराटच्या वनडे क्रिकेटमधील १३ हजार धावा पूर्ण झाल्या. इतक नाही तर वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगाने १३ हजार धावांचा टप्पा पार करण्याची कामगिरी विराटने केली. याबाबत विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने १३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ३२१ डाव खेळले होते. तर विराटने हीच कामगिरी फक्त २६७ डावात पार केली.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

१) सचिन तेंडुलकर- १८ हजार ४२६
२) कुमार संगकारा- १४ हजार २३४
३) रिकी पॉन्टिंग- १३ हजार ७०४
४) सनथ जयसूर्या- १३ हजार ४३०
५) विराट कोहली-१३ हजार धावा

विराट कोहलीने याआधी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ८ हजार, १० हजार, ११ हजार आणि १२ हजारचा टप्पा पार करण्याची कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकरनंतर वनडे क्रिकेटमध्ये १३ हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट हा फक्त दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. १३ हजार धावांचा विक्रम करण्याआधी विराटने या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा टप्पा पार केला.

Previous Post

गणेश आगमन मिरवणुकांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरणारे अटकेत

Next Post

आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION