• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

गणेश आगमन मिरवणुकांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरणारे अटकेत

आरोपींकडून सहा मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 11, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गणेश आगमन सोहळ्यानिमित्त रविवारी लालबाग-परळ विभागात झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी अनेकांचे मोबाइल चोरले. नागरिकाचा मोबाइल चोरताना एका सराईत आरोपीसह पाच संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून सहा मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. लालबाग, परळ विभागातील गणेश कार्यशाळांमध्ये घडविण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या उंच गणेशमूर्तींची शनिवारी आणि रविवारी आगमन मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी नागरिकांचे मोबाइल चोरले. गणेश आगमन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन काळाचौकी पोलिसांनी या परिसरात २०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी चोरी करण्यासाठी आलेल्या सुमारे पाच संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा मोबाइल जप्त करण्यात आले.

गर्दीचा फायदा घेऊन चोरीसाठी तेथे आलेल्या कुंदन चंदन दत्तानी (३६) या सराईत चोराला काळाचौकी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात चोरी, शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा व अंमलीपदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. दत्तानीचा साथीदार नूर अहमद अब्दुल बाकीर इनामदार यालाही काळाचौकी पोलिसांनी अटक केली. आरोपी चिंचपोकळी नाका परिसरात मोबाइल चोरत होते. गणेश आगमन मिरवणूक पाहण्यासाठी येथे आलेले कल्याणमधील रहिवासी वैभव शिंदे यांच्या खिशातील मोबाइल आरोपी चोरत होते. हा मोबाइल पोलिसांनी जप्त केला. आणखी एका कारवाईत सुमीत सकपाळ व धर्मवीर कांबळे या दोन तरूणांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली. चिंचपोकळी नाक्यावर तक्रारदार दीपक जोहरे यांच्या खिशातील मोबाइल चोरल्याप्रकरणी या आरोपींना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. चोरीला गेलेला ‘वन प्लस’ मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. आगमन सोहळ्यादरम्यान परिसरात मोबाइल चोरी झाल्याच्या सहा तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्षात गहाळ झालेल्या मोबाइलची संख्या अधिक आहे. पण तक्रार देण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. आगमन सोहळ्यात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी लालबाग परिसरात २०० पोलीस तैनात करण्यात आले होते. याशिवाय सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी मिरवणुकांवर लक्ष ठेवले होते. मिरवणुकीमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन लालबाग परिसरातील अनेक मार्गिका वाहतूक पोलिसांनी बंद केल्या होत्या. वाहनचालकांना पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन करण्यात येत होते.

Previous Post

कोट्यवधींचे आमिष दाखवत २ कोटी ८९ लाखांची फसवणूक

Next Post

पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड; वनडेत सर्वात जलद १३००० धावा पूर्ण करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड; वनडेत सर्वात जलद १३००० धावा पूर्ण करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION