• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पुण्यातील व्यापाऱ्याची कस्टमने जप्त केलेला माल स्वस्तात देण्याचे आमिषाने ६६ कोटींची फसवणूक

केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) जप्त केलेला माल स्वस्तात देण्याच्या आमिषाने पुण्यातील व्यापाऱ्याची ६६ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 6, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) जप्त केलेला माल स्वस्तात देण्याच्या आमिषाने पुण्यातील व्यापाऱ्याची ६६ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नवी मुंबईतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अशा पद्धतीने अनेक व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी सोहम इम्पेक्स प्रा. लि. चे दशरथ मच्छिंद्र कोकरे, वर्षा दशरथ कोकरे, महेश रामभाऊ बंडगर, सागर रामभाऊ बंडगर (सर्व रा. खारघर, नवी मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यापाऱ्याचा मार्केट यार्डातील घाऊक बाजारात व्यवसाय आहे. सुपारी, काळी मिरीची निर्यात ते करतात. व्यापाऱ्याच्या ओळखीतील एकाने आरोपी कोकरे यांच्याशी ओळख करुन दिली होती. कोकरे कस्टमने जप्त केलेला माल स्वस्तात मिळवून देतात. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल, असे आमिष आरोपींनी दाखविले होते.

आरोपी कोकरे यांची व्यापाऱ्याने भेट घेतली. व्यापाऱ्याला आरोपीने केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचा बनावट ईमेल दाखविला. व्यापाऱ्याने आरोपींकडे ६६ कोटी ३३ लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर व्यापाऱ्याला कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रूईकर करत आहेत.

Previous Post

महिनाभरात महापालिकेने हटवला ६०० टन कचरा, धारावी झाली चकाचक

Next Post

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION