• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात सीबीआय अधिकाऱ्याची धक्कादायक कबुली

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 25, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर ज्या गोळ्या झाडल्या होत्या त्या पुणे येथील खडकीचा दारुगोळा कारखान्यातील होत्या. मात्र, या गोळ्या कारखान्यातून बाहेर कशा आल्या, यासंदर्भात तपास केला गेला नाही, असे सीबीआय तत्कालीन तपास अधिकारी एस. आर सिंग यांनी सांगितले. संशयित आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर येरवडा कारागृहात असल्याची माहिती मला होती. तसेच या खून प्रकरणातील सर्व साक्षीदारही पुणे शहरात राहणारे आहेत, हे ही मला माहीत आहे. परंतु मी त्यांची कारागृहातील ओळख परेड देखील केली नाही, असे सिंग यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांची हत्या झाली होती. या प्रकरणास दहा वर्षे झाली आहे. मात्र अद्यापपर्यंत आरोपींना शिक्षा झालेली नाही. या प्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान सीबीआयच्या तपासी अधिकाऱ्याची उलटतपासणी करण्यात आली. यावेळी धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणातील महत्त्वाची अपडेट पुणे न्यायालयातून मिळाली आहे. दाभोळकर यांच्या खून प्रकरणातील सातवा प्रत्यक्षदर्शी होता, पण मी तो का तपासला नाही किंवा तसेरे कॉर्डही नाही, तत्कालीन सीबीआय अधिकारी ए. आर. सिंगयांनी न्यायालयात ही कबुली दिली. तसेच दोन साक्षीदारांना सोडून इतर साक्षीदारांना संशयित आरोपींची छायाचित्रे दाखवण्यात आली नाहीत, अशी कबुली सिंग यांनी उलट तपासणीत दिली.नरेंद्र महाराज आणि त्यांच्या अनुयायांमध्ये वैर होते का असा सवाल बचाव पक्षाकडून सिंग यांना विचारला.त्यांनी त्याला ‘हो’ असे उत्तर दिले. तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाला, त्या वेळी घटना स्थळावर नरेंद्र महाराज यांचे अनुयायी होते का त्यावर त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.

Previous Post

राष्ट्रवादीत फूट पडली नाही, अजित पवार हे आमचेच नेते – शरद पवार

Next Post

चिपी विमानतळावरून कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा एक सप्टेंबरपासून सुरु होणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

चिपी विमानतळावरून कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा एक सप्टेंबरपासून सुरु होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION