• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

आरोपीला ४८ तासांत विदेशी घड्याळ अपहाराप्रकरणी केली अटक; बोरिवली पोलिसांची कारवाई

आरोपीने सुमारे २७ लाख रुपयांच्या घड्याळांचा अपहार केला होता.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 23, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई: ‘ओमेगा’ या नामांकीत विदेशी कंपनीच्या घड्याळांचा परस्पर अपहार करणाऱ्या ४७ वर्षीय कर्मचाऱ्याला बोरिवली पोलिसांनी ४८ तासांत अटक केली. आरोपीने सुमारे २७ लाख रुपयांच्या घड्याळांचा अपहार केला होता. त्यातील सुमारे २० लाख रुपयांची घड्याळे हस्तगत करण्यात बोरिवली पोलिसांना यश आले आहे. बोरिवली येथील स्वीस पॅराडाईज या घड्याळाच्या शोरुममध्ये काम करणारा कर्मचारी सुरेशभाई बाबुभाई राठोड (४७) याच्याकडे ओमेगा कंपनीची चार वेगवेगळी महागडी घड्याळे ग्राहकांना वितरीत करण्यासाठी देण्यात आली होती. त्याने घड्याळांचे वितरण न करता ती स्वतः कडेच ठेवली आणि तो पसार झाला होता. याप्रकरणी बोरिवली पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश कदम व त्यांच्या पथकाने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली. आरोपी राठोडचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला असता त्याचा कोणताही थांगपत्ता लागत नाही. अखेर तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी बोरिवली पश्चिम येथील गोराई परिसरातील हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याची चौकशी केली असता त्यानेच घड्याळांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपीकडून तीन महागडी घड्याळे हस्तगत करण्यात आली असून त्यांची किंमत १९ लाख रुपये आहे. आरोपीने एकूण २६ लाख ८१ हजार रुपयांच्या घड्याळांचा अपहार केला आहे. आरोपीने यापूर्वीही घडाळांचा अपहार केला आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास, वाढत्या घरफोड्यांनी डोंबिवलीकर हैराण

Next Post

कांदा प्रश्नी क्रेडीट घेण्यासाठीच भाजपची खेळी – रोहित पवार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कांदा प्रश्नी क्रेडीट घेण्यासाठीच भाजपची खेळी - रोहित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION