• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा; उद्योगपती रतन टाटांचा ‘पहिल्या उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव

उद्योगपती रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते यंदाचा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 19, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांना यंदाचा उद्योगरत्न पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. टाटा यांच्या मुंबईतल्या कुलाबा इथल्या हालकाई बंगल्यात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार त्याना प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेदेखील उपस्थित होते. उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केलं. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शाल पुष्पगुच्छ, उद्योगरत्न पुरस्कारानचे सन्मानचिन्ह, आणि २५ लाख रुपयांचा धनादेश आणि आजच्या या खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोट्रेट त्याना सन्मानपूर्वक प्रदान केले. या सन्मानामुळे या सन्मानाचा गौरव वाढला आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. टाटा ग्रुप हा देशभरात तसंच जगभरामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे  सर्वसामान्यांना परडवडणाऱ्या कारपासून एअरलाइन्स पर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये टाटा हे नाव अभिमानाने घेतले जातं टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे ट्रस्ट अशी भावना सर्वांची आहे. त्यामुळे उद्योग रत्न पुरस्कार पहिल्यांदा जाहीर झाला आणि तो रतन टाटा यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

उद्योग विभागासाठी हा सुवर्णक्षण आहे अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्याच्या वतीने पहिला उद्योग रत्न पुरस्कार हा महाराष्ट्रातील आणि मुंबईतील उद्योग जगतामध्ये तसंच जगाच्या पाठीवर टाटा समूह कीर्तीवंत केला अशा टाटा सन्सचे सर्वेसर्वा रतन टाटांना जाहीर केला. त्यांच्या घरी सन्मानपूर्वक हा पुरस्कार बहाल केला आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.  पुरस्कार अनेक दिले जातात मात्र या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या उद्योग विभागाची उंची वाढली आहे. या पलीकडे उत्तुंग नेतृत्व असलेला जो टाटा समूह आहे त्याच म्युझियम महाराष्ट्रात उभा करावं अशी विनंती उदय सामंत यांनी यावेळी तिन्ही नेत्यांसमोर केली. रतन टाटा आणि चंद्रशेखर यांनी हे मान्य केलं आहे. येत्या काळात जागतिक स्तरावरचा प्लांट तयार करून टाटा उद्योग समूहाचां एक म्युझियम महाराष्ट्रात तयार केलं जाईल असंही उदय सामंत यांनी सांगितलं. उद्योगपती रतन टाटा यांनी महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये पूर्ण मार्गदर्शन करण्याची ग्वाही यावेळी दिली.  महाराष्ट्र कसा पुढे न्यायचा याबाबत ते मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार हा रतन टाटा यांनी स्वतः स्वीकारला आणि महाराष्ट्र राज्याला शुभेच्छा दिल्या. रतन टाटा हे १९९० ते २०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. १०० कंपन्यांसह टाटा समूह जगातील पाचव्या क्रमांकाची कंपनी आहे. यामध्ये टाटा टी, लक्झरी हॉटेल्स, स्टील, ऑटोमोबाईल्स आणि विमान कंपनीचा समावेश आहे.

Previous Post

राज्य सरकार ५० हजार गोविंदांना विमाकवच देणार, गोविंदांसाठी मोठी बातमी

Next Post

शासकीय भिक्षेकरीगृहातील महिला, पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम – मंत्री आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शासकीय भिक्षेकरीगृहातील महिला, पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम – मंत्री आदिती तटकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,259)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION