• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पुणे पोलिसांनी उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्यावर केली कारवाई; दोघांना अटक

डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हे उत्तेजक इंजेक्शन वापरल्यास किंवा कोणाला टोचवल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 19, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्याच्या शिरगावमध्ये गांजा आणि उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १४५ इंजेक्शनच्या बाटल्या आणि काही प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. एकूण १ लाख २१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी सुमित गणेश पिल्ले आणि चैतन्य उमेश कुऱ्हाडे या दोघांना शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशा करण्यासाठी आणि बॉडी बिल्डिंगसाठी वापरण्यात येणारे उत्तेजक इंजेक्शन विकण्यासाठी आरोपी सुमित आणि चैतन्य हे येणार असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोन्ही आरोपींना शिरगाव परिसरातूनच सापळा रचून अटक करण्यात आलं. आरोपींकडून बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणलेल्या इंजेक्शनच्या १४५ बाटल्या आणि काही प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेलं इंजेक्शन हे मेफेनटरमाईन सल्फेट असल्याचं समोर आलं असून ते उत्तेजक इंजेक्शन म्हणून ओळखलं जातं. या इंजेक्शनद्वारे अनेकजण नशा करतात.

त्याचबरोबर बॉडी बिल्डिंगसाठी देखील हे इंजेक्शन वापरलं जातं. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हे उत्तेजक इंजेक्शन वापरल्यास किंवा कोणाला टोचवल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांच्या टीमने केली आहे.

Previous Post

भारताने उडवली आयर्लंडची दाणादाण, डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडवर दोन धावांनी विजय, बुमराह-कृष्णा आणि बिश्नोईची दमदार गोलंदाजी

Next Post

पुण्यात व्यावसायिकाची ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून ५३ हजारांची लूट

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुण्यात व्यावसायिकाची ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून ५३ हजारांची लूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION