• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

७ महिन्यांत तब्बल ७ हजार गुन्ह्यांची नोंद; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख

ठाण्यात गेल्या सात महिन्यांत तब्बल ७ हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सरासरी महिन्याला एक हजार गुन्हे दाखल होत असल्याचे धक्कदायक वास्तव समोर.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 18, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : कल्याणमध्ये एका माथेफिरूने अल्पवयीन मुलीची हत्या केल्यानंतर मुली, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असला तरी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सात महिन्यांत तब्बल ७ हजार गुन्ह्यांची नोंद झाली असून सरासरी महिन्याला एक हजार गुन्हे दाखल होत असल्याचे दिसून येते. गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण जेमतेम आहे. परिमामी आरोपी मोकाट राहत असून गुन्हेगारीवर नियंत्रण येणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताही धाक राहिला नसल्याचे सध्या ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवरून दिसून येते. संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीत चोरांचा सुळसुळाट झाला असून सोनसाखळी तसेच मोबाइल खेचण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने खेचले जात असताना, पोलिस असतात कुठे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाणे शहरांमध्ये मोबाइलचोरीचे प्रकार नित्याचेच झाले असून घरे फोडून चोर सोन्याच्या ऐवजावरही डल्ला मारू लागले आहेत. रात्रीबरोबर दिवसाही घरफोड्या होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर वाहन चोरीचा प्रश्नही गंभीर आहे. एखाद्या ठिकाणी उभे केलेले वाहन काही क्षणांमध्ये चोरीला जात आहे, त्यातही दुचाकी चोरीचे प्रमाण जास्त आहे.

चोरीच्या वाहनांचा गैरवापर होण्याची शक्यता मोठी आहे. वाहनांचा लवकरात लवकर शोध घेऊन आरोपींना अटक करणे आवश्यक आहे. मात्र, चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांचे उकलीचे प्रमाण कमी आहे. चोऱ्यांसह आयुक्तालयाच्या हद्दीत प्रत्येक महिन्याला हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, विनयभंगासह इतरही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे. यंदा जुलैपर्यंत हत्येचे ४९ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत दाखल झाले आहेत. त्यापैकी ४२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. एकंदर आयुक्तालयाच्या क्षेत्रात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून गेल्या सात महिन्यांमध्ये तब्बल ७ हजार १९ गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी ५८ टक्के म्हणजेच ४ हजार ९१ गुन्ह्यांची उकल होऊ शकली. सरासरी बघितल्यास महिन्याला एक हजार गुन्हे दाखल होत आहेत. तर, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही फारसे नाही. प्रत्येक महिन्याला निम्म्याच गुन्ह्यांची उकल होत असून आरोपी पकडले जात नसल्याने गुन्ह्यांवर अंकुश येईनासा झाला आहे. परिणामी, गुन्ह्यांचा आलेख वाढत आहे.

कोणत्या महिन्यात किती गुन्हे (कंसात उकल)

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारीमध्ये १ हजार ६७ गुन्हे (६०९), फेब्रुवारी ९६० (५३६), मार्च १ हजार ६३ (६१५), एप्रिल १ हजार ४८ (६१४), मे १ हजार ६ (६०३), जून ९५९ (५८७) आणि जुलैमध्ये ९१६ (५२७) गुन्हे दाखल झाले आहेत. जानेवारी महिन्यात सर्वाधिक गुन्हे दाखल झाल्याचे दिसत आहे.

Previous Post

विद्यार्थी संघटनांकडून तीव्र निषेध, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित; रातोरात काढलं परिपत्रक

Next Post

राज्यात १० लाख विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसह वाचनाची सवय वाढीस लागण्यासाठी प्रयत्न – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्यात १० लाख विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसह वाचनाची सवय वाढीस लागण्यासाठी प्रयत्न – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION