• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सकाळी ड्युटीवर गेली ती परतलीच नाही, कल्याणमधून २४ वर्षीय महिला पोलीस बेपत्ता, पोलिसांना येतोय वेगळाच संशय

कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक २४ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 17, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : कल्याण पश्चिमेकडे राहणारी नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेली एक महिला पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही तरूणी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी सदर तरुणीच्या कुटुंबीयांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी बेपत्ता तरूणीचा शोध सुरू केला आहे. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये राहणारी महिला पोलिस कर्मचारी अचानक बेपत्ता झाली. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तशी तक्रार दाखल केली. ही तरूणी नवी मुंबईतील एका पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती कामावर देखील गैरहजर आहे.

१५ ऑगस्टनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाला देखील ती गैरहजर होती. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांकडून या महिला पोलिसाचा शोध सुरु आहे. याच दरम्यान पोलिसांकडे आणखी एक महिती समोर आली आहे. नवी मुंबईतील एका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला कर्मचारी देखील गेल्या दोन दिवसांपासून कामावर आलेला नाही. बेपत्ता महिला पोलिस आणि कामावर गैरहजर असलेला हा कर्मचारी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. ही तरूणी त्या कर्मचाऱ्यासोबत निघून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जोपर्यंत ही तरूणी सापडत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा उलगडा होणार नाही. बेपत्ता असलेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांकडून अद्याप कोणताही संपर्क साधला नसल्याने दोघांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. पोलिसांनी सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बेपत्ता झालेल्या तरुणीचा लवकरात लवकर ठावठिकाणा लागण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला आहे.

Previous Post

व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डोंबिवलीतील दिव्यांगाला पैसे देण्यासाठी धमकी

Next Post

माझा फोटो वापरल्यास कोर्टात जाईन- शरद पवारांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

माझा फोटो वापरल्यास कोर्टात जाईन- शरद पवारांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION