• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पुष्पा स्टाईलने गांजाची तस्करी, दोन आरोपी उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या जाळ्यात; तब्बल २० लाखांचा मुद्देमाल जप्त

नेरळ - बदलापूर रस्त्यावर पुष्पा स्टाईलने गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी सापळा रचला. यानंतर...

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 3, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

उल्हासनगर : उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने नेरळ – बदलापूर रस्त्यावर पुष्पा या चित्रपटाच्या स्टाईलप्रमाणे गांजाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. या आरोपींनी इनोव्हा गाडीत वेगवेगळ्या ठिकाणी गांजा लपवून ठेवला होता. या कारवाईमध्ये तब्बल २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरळ – बदलापूर रस्त्यावरून टोयोटा इनोव्हा या गाडीमध्ये काही जण लाखोंचा गांजा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रांचचे शेखर भावेकर आणि राजेंद्र थोरवे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास इंगळे, श्याम रसाळ, रमेश केंजळे, शेखर भावेकर, राजेंद्र थोरवे, चंद्रकांत पाटील, गणेश गावडे, चंद्रकांत सावंत, सतीश सपकाळे, संजय शेरमाळे या पथकाने सदर परिसरात सापळा रचला.

दरम्यान यावेळी एक इनोव्हा गाडी ही गाडी संशयस्पद पद्धतीने फिरताना पोलिसांना आढळली. त्यांनी तात्काळ गाडी अडवून गाडीची तपासणी केली असता त्या गाडीच्या विविध पार्टसमधून तब्बल ६१ किलो गांजा मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामचंद्र शामराव शिंदे आणि विलास सीताराम वाघे या दोघांना अटक केली आहे. पुष्पा या चित्रपटात ज्या पद्धतीने चंदनाच्या लाकडांची तस्करी करण्यात येत होती. त्याच पद्धतीने हे आरोपी देखील गांजाची तस्करी करत असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

ठाणे – नाशिक रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना – मंत्री उदय सामंत

Next Post

सलग दोन दिवस मुंबईकरांचे हाल, बेस्ट कामगार आंदोलनामुळे ९२१ बस आगारातच उभ्या

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सलग दोन दिवस मुंबईकरांचे हाल, बेस्ट कामगार आंदोलनामुळे ९२१ बस आगारातच उभ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION