• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

अजितदादा यांना अर्थमंत्रीपद द्यायचं नसेल तर मुख्यमंत्रीपद द्या, शिंदे गटाला दिल्लीची तंबी – संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 15, 2023
in नाशिक
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : दिल्लीला गेलेल्या शिंदे गटाचे दिल्ली हायकमानने त्यांचे काहीही ऐकले नाही. राहायचे असेल तर राहा नाहीतर तर जा. अर्थ खातं अजित पवार यांना द्यायचं नसेल तर अर्थ खाते तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजितदादांना द्या, असा प्रस्ताव दिल्लीने शिंदे गटासमोर ठेवला होता. त्या प्रस्तावावर शिंदे गट मागे आला. ही माझी माहिती पक्की आहे. अर्थ खात्याचा कौल अजित पवार यांच्या बाजूनेच पडल्याचा गैप्यस्फोट राऊत यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. ते पुढे म्हणाले की शिंदे गटाच्या प्रचंड विरोधानंतरही अजित पवार यांना अर्थ खातं मिळालं आहे. अजित पवार यांनी केवळ अर्थ खातंच मिळवलं नाही तर शिंदे गटाकडील मदत आणि पुनवर्सन तसेच कृषी खातंही हिसकावून घेतलं आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटाने अगदी दिल्लीपर्यंत जाऊन अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध केला होता. मात्र, त्यात शिंदे गटाला यश आलं नव्हतं.

शिंदे गट आणि अजितदादा गटात जमीन अस्मानचा फरक आहे. अजितदादाच्या गटात अनेक तालेवार नेते आहेत. त्यांनी अनेक वर्ष मंत्रीपदे भोगलेली आहेत. अजित पवार यांचा निर्णय योग्य नाही. तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही. महाराष्ट्राचं भलं होणार नाही. तरीही अजितदादांचा अनुभव दांडगा आहे. शिंदे गटाचं महत्त्व फक्त शिवसेना फोडण्यापुरतं होतं. आता त्यांचं महत्त्व संपलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली. शिंदे गट हा राज्यकर्ता पक्ष नाही. येतील तसे जातील. अजित पवारांचा गट सत्तेत फार काळ राहील असं वाटत नाही. भाजपचं धोरण वापरा आणि फेका राहिलं आहे. भाजपने देशातील अनेक पक्ष वापरले आणि फेकले. दोन्ही गटाची अवस्था त्यापलिकडे होणार नाही. शिंदे गटाला अजित पवार यांची धुणीभांडी करावीच लागतील. अजित पवार यांचा निधी ही दुसरी बाजू आहे. अजित पवारच आमच्यासोबत नको. राष्ट्रवादीच नको हे शिंदे गटाचं म्हणणं होतं. आता त्यांना टाळ्या वाजवण्याशिवाय पर्याय नाही. अर्थ खातं देऊ नये म्हणून त्यांनी आदळ आपट केली पण काहीच झालं नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Previous Post

ऑनलाईन माध्यमातून कल्याणमधील औषध विक्रेता महिलेची फसवणूक

Next Post

कुपोषण मुक्ती, महिला सक्षमीकरणासाठी काम करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कुपोषण मुक्ती, महिला सक्षमीकरणासाठी काम करणार - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION