• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

शानदार सलामी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडीज बॅकफुटवर; रोहित-जैस्वालची जोडी ठरली ‘यशस्वी’!

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 14, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वूत्तसंन्था : कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल यांच्या शतकांमुळे भारताने डॉमिनिका कसोटीत आपली पकड मजबूत केली आहे. गुरुवारी (१३ जुलै) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा त्याने पहिल्या डावात दोन गडी बाद ३१२ धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडे १६२ धावांची आघाडी आहे. यशस्वी जैस्वाल नाबाद १४३ आणि माजी कर्णधार विराट कोहली ३६ धावांवर नाबाद आहे. आता तिसर्‍या दिवशी यशस्वी आपल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर करण्यासाठी उतरेल. दुसरीकडे विराट कोहलीला देखील मोठी खेळी करायला आवडेल. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (१३ जुलै) टीम इंडियाने पहिल्या दिवसाची धावसंख्या पहिल्या डावात ८० धावांपर्यंत मजल मारली. यशस्वीने शतक झळकावून अनेक विक्रम केले. त्याचवेळी रोहित शर्माने गेल्या काही डावातील निराशा मागे टाकत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत शतक केल्यानंतर मोठी खेळी खेळली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी केली. भारताच्या कसोटी इतिहासात टीम इंडियाने एकही विकेट न गमावता विरोधी संघाविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेण्याची ही पहिलीच वेळ होती. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १५० धावा केल्या होत्या. रोहित शर्माने कारकिर्दीतील १०वे शतक झळकावले. शतक झळकावून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितने २२१ चेंडूत १०३ धावा केल्या. यादरम्यान त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले. अ‍ॅलिक अथेनेझने रोहितला बाद केले. त्याच्यानंतर फलंदाजीसाठी क्रीझवर आलेल्या शुबमन गिलला विशेष काही करता आले नाही आणि तो सहा धावा करून वॅरिकनचा बळी ठरला. यशस्वीने गिलची जागा घेतली आणि स्वतः तिसऱ्या क्रमांकावर उतरला. सध्याच्या घडीला पहिल्या डावात त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी मिळून एकूण ४५४ चेंडूंचा सामना केला. भारतीय सलामीच्या जोडीने एका डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याच्या बाबतीत मुरली विजय आणि शिखर धवन यांना मागे टाकले. विजय आणि धवनने २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध फतुल्ला येथे ४०७ चेंडूत एकही विकेट पडू दिली नाही. वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड या जोडीने २००६ मध्ये लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध ४६१ चेंडूंचा सामना केला होता. यामध्ये रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांची जोडी अव्वल स्थानावर आहे. दोघांनी २०१९ मध्ये विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४९२ चेंडू खेळले होते.

सहाव्यांदा भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी परदेशात एका डावात शतक झळकावले

१९३६ विजय मर्चंट आणि मुश्ताक अली इंग्लंड, ओल्ड ट्रॅफर्ड

१९८५-८६ सुनील गावसकर आणि के. श्रीकांत ऑस्ट्रेलिया, सिडनी

२००६ वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड पाकिस्तान, लाहोर

२००७ वसीम जाफर आणि दिनेश कार्तिक बांगलादेश, मीरपूर

२०१६ मुरली विजय आणि शिखर धवन बांगलादेश, फतुल्ला

२०२३ यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा वेस्ट इंडिज, डॉमिनिका

रोहित-यशस्वी यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध इतिहास रचला

रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही सलामीची जोडी वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी भारतीय जोडी ठरली. दोघांनी सेहवाग आणि संजय बांगरचा रेकॉर्ड तोडला. बांगर आणि सेहवाग या जोडीने २००२ मध्ये मुंबईत २०१ धावांची भागीदारी केली होती. सेहवाग आणि जाफर यांनी २००६ मध्ये ग्रॉस आयझेल येथे १५९ धावा केल्या होत्या. १९७८ मध्ये सुनील गावसकर आणि चेतन चौहान यांनी मुंबईत १५३ धावांची भागीदारी केली होती. त्याच वेळी, १९७६ मध्ये गावसकर आणि अंशुमन गायकवाड या जोडीने किंग्स्टनमध्ये १३६ धावांची भर घातली होती.

वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय सलामीची सर्वात मोठी भागीदारी

229 – रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल, रॉसियो, २०२३

२०१ – वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर, मुंबई वानखेडे, २००२

१५९ – वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर, ग्रॉस आइलेट, २००६

१५३ – सुनील गावसकर आणि चेतन चौहान, मुंबई वानखेडे, १९७८

१३६- सुनील गावसकर आणि अंशुमन गायकवाड, किंग्स्टन, १९७६

Previous Post

क्रिकेटमध्ये पुरुषांशी बरोबरी; ICC चा महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक निर्णय!

Next Post

पुण्यातील पोलिसांनी गुन्हेगारी मोडण्याचा केला निश्चय ; आता हा एकच पर्याय

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुण्यातील पोलिसांनी गुन्हेगारी मोडण्याचा केला निश्चय ; आता हा एकच पर्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION