• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय; बाप-बेट्याची विकेट घेऊन अश्विनने रचला इतिहास

अश्विनने तागेनारायण चंद्रपॉलला बाद करून इतिहास रचला. डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने ऐतिहासिक कामगिरी केली आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७०० विकेट्स पूर्ण करण्यात तो यशस्वी ठरला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 13, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वूत्तसंन्था : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांना बुधवारी (१२ जुलै) सुरुवात झाली. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही आणि भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने विंडीजच्या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अश्विनने पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत दोन विकेट्स घेत मोठा विक्रम केला. तागेनारायण चंद्रपॉलला बाद करून त्याने इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघातील बाप व मुलाला बाद करणारा आर अश्विन पाचवा गोलंदाज ठरला. अश्विनने वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटलाही बाद केले. त्याने तागेनारायणला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर ब्रॅथवेटला कर्णधार रोहित शर्माने झेलबाद केले. तेजनारायण चंद्रपॉल हा वेस्ट इंडिजचा महान फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा आहे. अश्विननेही त्याच्याविरुद्ध खेळून त्याला चार वेळा बाद केले आहे. अश्विनने २०११ आणि २०१३ मध्ये चंद्रपॉलला आठ डावांत चार वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.

रविचंद्रन अश्विनने चंद्रपॉलनंतर आता त्याचा मुललाही बाद केले आहे. आर अश्विनने विंडीजविरुद्धच्या सामन्यात शिवनारायण व तागेनारायण चंद्रपॉल या बाप-बेटा जोडीला बाद केले आहे. वडिलांनंतर आपल्या मुलाला कसोटीत बाद करणारा अश्विन हा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी करणारा अश्विन हा जगातील पाचवा खेळाडू आहे. इंग्लंडच्या इयान बॉथम यांनी लान्स क्रेन्स व ख्रिस क्रेन्स, पाकिस्तानच्या वसीम अक्रम यांनी लान्स क्रेन्स व ख्रिस क्रेन्स आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, दक्षिण आफ्रिकेच्या सिमॉन हार्मर यांनी शिवनारायण व तागेनारायण चंद्रपॉल यांची विकेट घेतली आहे.
Previous Post

पुण्यात माथाडीच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी जेरबंद

Next Post

राज्यातील प्रत्येक बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्यातील प्रत्येक बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर - महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION