• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

रेल्वेगाडय़ांची अग्निसुरक्षा वाढवण्याचे काम वेगात

लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाडय़ांमध्ये आग लागण्याच्या घटना घडत असून त्यावर उपाय म्हणून रेल्वे गाडय़ांमध्ये अग्निसुरक्षा वाढवण्यात येत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 12, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाडय़ांमध्ये आग लागण्याच्या घटना घडत असून त्यावर उपाय म्हणून रेल्वे गाडय़ांमध्ये अग्निसुरक्षा वाढवण्यात येत आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लांब पल्ल्यांच्या विनावातानुकूलित डब्यांमध्ये आगशोधक आणि आगशमन यंत्रणा स्थापन केली आहे. तसेच पॅन्ट्री कार, पॉवर कार्समध्ये, वातानुकूलित डब्यात अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्याचे काम वेगात सुरू आहे.

नुकताच तेलंगणामधील यादाद्री जिल्ह्यातून फलकनुमा एक्स्प्रेस जात असताना एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग लागली. बोम्मयल्ली गावाजवळ गाडी तात्काळ थांबवण्यात येऊन आग विझवण्यात आली. अशा घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने त्यांच्या सर्व रेल्वेगाडय़ांच्या डब्यात आग शोधणे आणि शमन यंत्रणा बसवण्याच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेतला. मध्य रेल्वेने आतापर्यंत लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमधील सर्व विनावातानुकूलित डब्यांमध्ये ही यंत्रणा बसवली आहे. तसेच ५० पॅन्ट्री कारमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली असून २ पॅन्ट्री कारमध्ये यंत्रणा स्थापन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच १३७ पॉवर कार्सपैकी फक्त ६ कार्समध्ये ही यंत्रणा स्थापन करणे बाकी आहे. यासह यंदाच्या आर्थिक वर्षांत लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या २४ वातानुकूलित डब्यात आग शोधणे आणि शमन यंत्रणा बसवण्यात आली असून आणखीन डब्यात हे काम सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी, प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी आणि आगीच्या घटनांचा धोका कमी करण्यासाठी अग्निसुरक्षा वाढवण्यात येत आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ात आगशोधक आणि शमन यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.

Previous Post

मुंबई महापालिकेची गणेशोत्सवासाठी तयारी सुरू, मूर्ती आणि विसर्जनासंबंधी मोठा निर्णय

Next Post

मोक्का’तील फरार इराणी गुंड; ठाणे, मुंबई जिल्ह्यात १०० गुन्हे केलेला आरोपी अटकेत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मोक्का’तील फरार इराणी गुंड; ठाणे, मुंबई जिल्ह्यात १०० गुन्हे केलेला आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION