• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ठाण्यातील धक्कादायक घटना; पीएम मुद्रा योजनेच्या नावाखाली होतेय फसवणूक

मुद्रा योजनेतून कारचे प्रलोभन दाखवून आतापर्यंत २३ जणांची २७ लाख ३१ हजारांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 12, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कमी व्याज दरात कार मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एकाने अनेकांना आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. आतापर्यंत २३ जणांची २७ लाख ३१ हजारांची फसवणूक झाली असून या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यातील कार्यालय बंद करुन आरोपी पसार झाला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. मुंबईतील सांताक्रुज येथे वास्तव्यास असलेले अमित (तक्रारदाराचे नाव बदलले आहे) चालकाचे काम करतात. त्यांना व्यवसायासाठी कार खरेदी करायची होती. त्याचदरम्यान अमित यांना समाजमाध्यमावर एक जाहिरात दिसली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळवून कमी व्याजदरात व्यवसायासाठी कार देण्याची ही जाहिरात होती. या जाहिरातीला भूलून अमित यांनी कार घेण्याचे निश्चित केले. याबाबत चौकशीसाठी ते ठाण्यातील कॅडबरी सिग्नलजवळ ऑटोमोबाइलच्या कार्यालयात आले. त्यावेळी कार्यालयात बसलेल्या आरोपीने कारच्या बुकिंगसाठी ११ हजार रुपये भरण्यास सांगितल्याने अमित यांनी तत्काळ ऑनलाइनद्वारे पैसे पाठवले. नंतर आरोपीने काही कागदपत्रांवर सह्या घ्यायच्या सांगून अमित यांना परत फोन करून कार्यालयात बोलावून घेतले. आरोपीने कर्जाच्या संदर्भात कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि त्यांच्याकडून आणखी २५ हजार रुपये उकळले. या सर्व प्रक्रियेनंतर आरोपीने अमितला गाडी शोरूमला येणार आहे. विम्यासाठी २० हजार रुपये पाठवण्यास सांगितले. अमित यांनी हे पैसेही आरोपीला ऑनलाइनद्वारे पाठवले. आठ ते दहा दिवसानंतर आरोपीने अमित यांना खार येथील एका बँकेच्या शाखेत कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बोलवले. त्यानुमार अमित बँकेतही जाऊन आले.

पुन्हा आरोपीने अमित यांना फोन करुन गाडी शोरूमला आल्याचे सांगत बँकेमध्ये चेसीस आणि इंजिन नंबर द्यावा लागतो, त्यासाठी एक लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. अमित यांच्याकडे इतके पैसे नसल्याने त्यांनी ४४ हजार रुपये ऑनलाइनद्वारे आरोपीला पाठवले. अमित यांच्याकडून एक लाख रुपये उकळल्यानंतर आरोपीने त्यांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत ७ लाख २५ हजार रुपये कर्ज मंजूर झाल्याचे सांगत ६९ हजार रुपये घेतले. अमित यांनी गाडीविषयी विचारणा केल्यानंतर लवकर गाडी मिळेल असे आश्वासन दिले. मात्र, आरोपीने ते पूर्ण केले नाही. पैसेही देण्यास तो टाळाटाळ करू लागल्याने अमित आरोपीच्या ठाण्यातील कार्यालयात आले. पैशाची मागणी केल्यानंतर आरोपीने त्यांना एक धनादेश दिला. मात्र, तो धनादेश वटला नाही. तसेच, आरोपीचा फोनही बंद येऊ लागला. नंतर आरोपी कार्यालय बंद करून पसार झाला. आरोपीने अमित यांच्यासह अन्य २२ जणांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कार मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक केली आहे. तक्रारदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Previous Post

हृदयविकाराने मृत्यू झाल्यास मिळावा अपघात विम्याचा लाभ; शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी कृषीमंत्र्यांकडे मोठी मागणी

Next Post

मुंबई महापालिकेची गणेशोत्सवासाठी तयारी सुरू, मूर्ती आणि विसर्जनासंबंधी मोठा निर्णय

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई महापालिकेची गणेशोत्सवासाठी तयारी सुरू, मूर्ती आणि विसर्जनासंबंधी मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION