• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पुण्यात कोट्यवधींच्या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस; जुने दागिने बदलायला गेली अन् महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली!

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 6, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील एका नामवंत सराफी पेढीत हिरेजडीत दागिने खरेदी करणाऱ्या महिलेची तीन कोटी ४८ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सराफी पेढीतील कर्मचाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त किंमत लावून महिलेची दागिने खरेदी व्यवहारात फसवणूक केली. या प्रकरणी कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सराफी पेढीतील कर्मचारी चेतन विसपुते याला अटक करण्यात आली असून, संगीता महाजन, तेजल पवार, अमोल मोहिते, सागर धोंडे, चंदन गुप्ता, धवल मेहता, हितेश पुनमिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४६ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला लोणी काळभोर भागात राहण्यास आहे. महिलेच्या पतीचा पेट्रोल पंप तसेच अन्य व्यवसाय आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील एका नामवंत आणि देशभरात साखळी असलेल्या सराफी पेढीच्या त्या ग्राहक आहेत. डिसेंबर २०१८पासून त्यांनी सराफी पेढीतून वेळोवेळी चार कोटी १९ लाख रुपयांचे हिरेजडित दागिने खरेदी केले होते. महिलेने दागिने खरेदीवर सूट मागितली होती. नियमित ग्राहक असल्याने महिलेला खरेदीवर सूट देण्यात आली होती.

जानेवारी २०२३मध्ये महिला सराफी पेढीत गेली. त्या वेळी ‘जुने हिरेजडित दागिने बदलायचे आहेत,’ असे तिने सांगितले. तेव्हा कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात आली. सराफी पेढीतील कर्मचारी विसपुतेशी महिलेने संपर्क साधला. त्याची सराफी पेढीच्या दुसऱ्या शाखेत बदली झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, संशय आल्याने महिला हिरेजडित दागिने घेऊन सराफी पेढीच्या दुसऱ्या शाखेत गेली. तेव्हा महिलेकडे असलेले हिरेजडित दागिन्यांची गुणवत्ता (कॅरेट) कमी असल्याचे सांगण्यात आले. महिलेला जादा रक्कमेची बिले देऊन तीन कोटी ४८ लाख ८५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला. बिलांवर सराफी पेढीचे शिक्के मारण्यात आले होते. महिलेच्या तक्रारीनंतर सराफी पेढीतील व्यवस्थापक, रोखपाल, विपणन व्यवस्थापक, कर्मचारी; तसेच मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

पुण्यातील डॅनी गँगची धिंड; जिथे दहशत माजवली, तिथेच पोलिसांनी जिरवली

Next Post

ठाण्यात महापालिकेच्या वतीने मोफत फिरता दवाखाना

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ठाण्यात महापालिकेच्या वतीने मोफत फिरता दवाखाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (501)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,181)
  • मुंबई (3,572)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION